अभयचा - श्री गणेश
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
15
बाप्पा व्हायोलिन वाजवतायत..
बाप्पा व्हायोलिन वाजवतायत.. सहीच आहे.
मस्त बाप्पा.
मस्त बाप्पा.
मस्त काढलेत व्हायोलीनवाले
मस्त काढलेत व्हायोलीनवाले बाप्पा ! डोळे तर अगदी बोलके आलेत , अभय गुड जॉब !
अरे वा.......खूप छान !!
अरे वा.......खूप छान !!
व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची
व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची आयुधं बाप्पाने ठेवून दिलीत पण मोदक काही सोडला नाहिये
व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची
व्हायोलिन धरण्यासाठी बाकीची आयुधं बाप्पाने ठेवून दिलीत पण मोदक काही सोडला नाहिये>>>
हे हे हे मी पण तेच मार्क केलं
वा, वा, बाप्पाने सोंडेचा आधार
वा, वा, बाप्पाने सोंडेचा आधार व्हायोलिनला चांगला दिलाय.... छान काढलं आहे चित्र. डोळे बोलके. मस्त!
डोळे तर अगदी बोलके आलेत >>
डोळे तर अगदी बोलके आलेत >> अनुमोदन. सुरेख चित्र.
सुंदर आहे चित्र
सुंदर आहे चित्र
मस्त आहे. उंदीर मामा लाडु
मस्त आहे. उंदीर मामा लाडु खाताना मस्त वाटतात
अरे व्वा, ८ वर्षे वयाच्या
अरे व्वा, ८ वर्षे वयाच्या तुलनेत रेषान्वर चान्गली हुकमत आहे! खोडाखोड नाही, गिरमिट नाही, शिवाय आकारमानही व्यवस्थित आहे!
अधिक सराव करेल तर हा चान्गला चित्रकार बनू शकेल!
वेल डन अभय! कीप ईट अप!!!
वेल डन अभय! कीप ईट अप!!!
दिनेशदा, तुमच्या छोट्या
दिनेशदा,
तुमच्या छोट्या मित्राच कौतुक करतो आम्ही !
इतकं कल्पक चित्र काढलंय
इतकं कल्पक चित्र काढलंय अभयनं.. कौतुक वाटलं .. अभयचं अभिनंदन,:)
वेल डन अभय, मस्तच चित्र किप
वेल डन अभय, मस्तच चित्र किप इट अप
पण मोदक काही सोडला नाहिये>>>>:)