किलबिल - नीरजाचा गणपती बाप्पा

Submitted by संयोजक on 20 September, 2010 - 00:43
मायबोली आयडी : मंजूडी


नाव : नीरजा
वय : साडेचार वर्षे


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. एकदम मस्त.. गणपती पोहायला गेला तर त्याचे पोट तळाला घासु शकेल हे कधी लक्षातच आले नाही... Happy

गणपती मोदक खायला धावला नसणार तर नीरजाच्या आईने बनवलेला खरवस पाहुन आला असणार जेवायला... Happy

Pages