किलबिल - नीरजाचा गणपती बाप्पा

Submitted by संयोजक on 20 September, 2010 - 00:43
मायबोली आयडी : मंजूडी


नाव : नीरजा
वय : साडेचार वर्षे


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच झालंय नीरजा. ते येता का खेळायला? पोहायला? वगैरे इतक्या प्रेमाने विचारतेय की कोणीच तिचं मन मोडू शकणार नाही.

आडो Wink

भरपूर प्रयत्नांती प्रेमाने विचारणा होतेय. नाहीतर इतके दिवस सर्दीमुळे आवाज बसल्याने दरडावणीच्या सुरातच विचारणा होत होती. आवाज जरा सुधारल्यावर रेकॉर्ड केलं. म्हणून आम्हाला प्रवेशिका पाठवायला उशीर झाला. Happy

माझं डोक लागलंय ठणकायला>>>> जोरजोरात किंचाळणारे स्पीकर्समुळे बाप्पाचं डोकं खरंच ठणकत असेल, नाही?

गाणं मस्त. नीरजाने गोड गायलंय गाणं. Happy

Pages