Miss You गणपती बाप्पा........!

Submitted by जग्या on 17 September, 2010 - 22:12

गणपती बाप्पा जेम्वा आले घरी
सारे वातावरण झ्हाले एकदम सही
बाप्पा बसण्या आधीपासूनच होती
मोदक खायची आमची घही Wink

बाप्पांच्या पूजेचा तयारी मध्ये
आई ची धांदल असतेच म्हणा
आरतीच्या प्रसादाची आमची मागणी
"बाबा चितळ्या न कडून बाखरवडी आणा " Happy [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ]

बाप्पांच्या आरतीला दिला प्रत्तेकाने
मस्त टाळ्या न चा सुरेल कोरस
आरतीचे ताम्हण जरी हातात नसले
तरी घंटी वाजवायला होती आमची चुरस Wink

बाप्पांची भक्ती करण्याचा
सार्वजनिक मंडळांचा होता वेगळाच थाट
सकाळीच तेवढी लता बायींची रेकॉर्ड
अन दिवसभर हिमेश ची गाणी भन्नाट

वीकेंड च्या रात्री गावातले गणपती
बघायला आली वेगळीच मज्जा
चालून चालून कंटाळा आला कि
करायच्या ओर्डेर एक "कटिंग" अन भज्या

करायला आपल्या इच्चा पूर्ण
बाप्पा होते घरी फक्त १० च दिवस
म्हणून मागून घेतले मी "होल सेल " मध्ये
अन शेजाऱ्यांनी केले discount मध्ये नवस Lol

अशी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी घेऊन
घरी आलेले आपल्या सर्वांचे पप्पा
अनंत चतुर्थी संपली आणि प्रत्तेक जण म्हणतो
वी रियली मिस यु बाप्पा !!

जग्या
१७/९/२०१०
Happy

शब्दखुणा: 

अरे जग्या, माझ्या वाचण्यातून कशी राहून गेली ही कविता??? खरंच फार मस्त आहे. बाबानुंचेच आभार वर आणल्याबद्दल.
"बाबा चितळ्या न कडून बाखरवडी आणा " [सणासुदीत पण दुपारी १ ते ४ बंद ] Lol होना हे चितळे म्हणजे अस्सल पुणेकर! Wink

@ बाबानु - कवितेची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद.आपला आभारी आहे.
@ कमलाकर आणि सानी - खूप धन्स Happy [ मा. बो. style मध्ये ]
@ मिनी - आपले आशीर्वाद आमच्या पाठी शी राहिले तर नक्की च शुद्धलेखन सुधारेल. जो काम पिचले २४ साल में नाही हुं वोह अब होगा Lol

छान Happy

मला सुद्धा आवडली कविता.. पण सुधारणेला खूप वाव आहे.
कवितेतला इनोसन्स मनाला भावला खूप..

बाखरवडी नाहि आणि बाकरवडी..