Submitted by आशुचँप on 17 September, 2010 - 08:14 क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत... गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे 1 2 कर्नाळा सुळका हा 'अतिशय कर्नाळा सुळका हा 'अतिशय सोप्या' श्रेणीच्या प्रस्तरारोहणा मध्ये मोडतो ............... कोणाकडे सुळक्या 'वर' जाऊन काढलेले फोटू आहेत का??. Submitted by प्रसिक on 19 September, 2010 - 11:34 Log in or register to post comments http://www.maayboli.com/node/ http://www.maayboli.com/node/13690 प्रसिक येथे सुळका चढतानाचा फोटो आहे बघ विमुक्तचा. Submitted by आशुचँप on 19 September, 2010 - 11:42 Log in or register to post comments http://4.bp.blogspot.com/_nWV http://4.bp.blogspot.com/_nWV3qOabUSQ/SQGZD3AtntI/AAAAAAAAAr4/I1_UhVDmTl... हा एक आंतरजालावर शोधाशोध करून मिळाला. Submitted by आशुचँप on 19 September, 2010 - 11:55 Log in or register to post comments खुप छान आहेत फोटो खुप छान आहेत फोटो Submitted by नुतनजे on 20 September, 2010 - 01:47 Log in or register to post comments खुप छान आहेत फोटो दरवेळी खुप छान आहेत फोटो दरवेळी अलिबागला जाताना कर्नाळ्याचा सुळका लागतो , त्याची आठवण झाली . Submitted by नुतनजे on 20 September, 2010 - 01:49 Log in or register to post comments धन्यवाद नुतनजे... धन्यवाद नुतनजे... Submitted by आशुचँप on 20 September, 2010 - 07:25 Log in or register to post comments मस्त.. मस्त.. Submitted by विनय भिडे on 20 September, 2010 - 07:27 Log in or register to post comments शाळेत असताना बर्याच वेळा शाळेत असताना बर्याच वेळा गेलो आहे कर्नाळ्यावर ! फोटो पाहून पुन्हा जून्या आठवणी ताज्या झाल्या. पनवेलहून साई, बारापाडा, खारपाडा ह्या गाड्या कर्नाळा येथे थांबतात आणि येताना देखिल गाड्या परतीच्या प्रवासास मिळतात. Submitted by सुनिता on 21 September, 2010 - 00:22 Log in or register to post comments विनय भिडे धन्यवाद सुनिता - विनय भिडे धन्यवाद सुनिता - माहीतीबद्दल आभार Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 07:38 Log in or register to post comments एकदम जबरदस्त . एकदम जबरदस्त . Submitted by अभय आर्वीकर on 21 September, 2010 - 08:15 Log in or register to post comments अप्रतिम फोटो ! वा मस्तच अप्रतिम फोटो ! वा मस्तच ! ६,९,११,१३ क्या बात है ! Submitted by अवल on 21 September, 2010 - 08:49 Log in or register to post comments अरे वा, मुटेसाहेब तुमची दाद अरे वा, मुटेसाहेब तुमची दाद मिळालेली पाहून मनापासून आनंद झाला. आरती, धन्यवाद... Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 08:53 Log in or register to post comments वा मस्तच! आणि ६व्या प्रचितला वा मस्तच! आणि ६व्या प्रचितला तो छोटुकला कोण??? Submitted by सानी on 21 September, 2010 - 09:08 Log in or register to post comments तिथे किल्ल्यावर आपल्या तिथे किल्ल्यावर आपल्या आई-वडीलांबरोबर आला होता. दाक्षिणात्य कुटंब होते. विशेष कौतुक असे वाटले की त्याने अजिबात कुरकुर केली नाही चढताना. Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 09:13 Log in or register to post comments धन्स आशु. हो, काही लहान धन्स आशु. हो, काही लहान मुलांमधे जबरदस्त स्टॅमिना असतो... आणि काहींमधे खुप सोशिकता असते. यांपैकी एका प्रकारातला असावा हा छोटू...किंवा दोन्ही! Submitted by सानी on 21 September, 2010 - 09:20 Log in or register to post comments हो बहुदा. पण लाजाळू होता हो बहुदा. पण लाजाळू होता भयंकर. मोठ्या प्रयत्नांनी मोकळा सापडला तो. नाहीतर पूर्णवेळ आईच्या मागे लपून बसत होता. Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 09:26 Log in or register to post comments (No subject) Submitted by सानी on 21 September, 2010 - 09:32 Log in or register to post comments मस्त ... मस्त ... Submitted by रोहित ..एक मावळा on 22 September, 2010 - 03:17 Log in or register to post comments मस्त फोटो आहेत. माकडाचा आणि मस्त फोटो आहेत. माकडाचा आणि प्रचि९ जास्त आवडले. Submitted by सावली on 22 September, 2010 - 03:26 Log in or register to post comments रोहीत धन्स रे, सावली तु अजून रोहीत धन्स रे, सावली तु अजून अपार्चरवर काही माहीती दिलेली नाहीस बहुदा. मी वाट पाहतोय. Submitted by आशुचँप on 22 September, 2010 - 15:32 Log in or register to post comments क्षमस्व....माबोच्या नविन क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत... Submitted by आशुचँप on 11 February, 2014 - 10:36 Log in or register to post comments आशू, वेडेपणा थांबव हा ! आशू, वेडेपणा थांबव हा ! भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस. प्लीज. Submitted by दिनेश. on 11 February, 2014 - 13:37 Log in or register to post comments आशू सगळेच फोटो काढून टाकलेस आशू सगळेच फोटो काढून टाकलेस की? अरे व्यक्तिचित्रणवाले होते का सारे? माकडाने नसता आक्षेप घेतला रे स्वतःच्या फोटोला. (त्या फोटोत कोणी मनुष्यप्राणी चेहरा दिसेल असा होता का) Submitted by वेल on 13 February, 2014 - 07:32 Log in or register to post comments .. वाचली चर्चा .. वाचली चर्चा Submitted by के अंजली on 13 February, 2014 - 07:49 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे 1 2
कर्नाळा सुळका हा 'अतिशय कर्नाळा सुळका हा 'अतिशय सोप्या' श्रेणीच्या प्रस्तरारोहणा मध्ये मोडतो ............... कोणाकडे सुळक्या 'वर' जाऊन काढलेले फोटू आहेत का??. Submitted by प्रसिक on 19 September, 2010 - 11:34 Log in or register to post comments
http://www.maayboli.com/node/ http://www.maayboli.com/node/13690 प्रसिक येथे सुळका चढतानाचा फोटो आहे बघ विमुक्तचा. Submitted by आशुचँप on 19 September, 2010 - 11:42 Log in or register to post comments
http://4.bp.blogspot.com/_nWV http://4.bp.blogspot.com/_nWV3qOabUSQ/SQGZD3AtntI/AAAAAAAAAr4/I1_UhVDmTl... हा एक आंतरजालावर शोधाशोध करून मिळाला. Submitted by आशुचँप on 19 September, 2010 - 11:55 Log in or register to post comments
खुप छान आहेत फोटो खुप छान आहेत फोटो Submitted by नुतनजे on 20 September, 2010 - 01:47 Log in or register to post comments
खुप छान आहेत फोटो दरवेळी खुप छान आहेत फोटो दरवेळी अलिबागला जाताना कर्नाळ्याचा सुळका लागतो , त्याची आठवण झाली . Submitted by नुतनजे on 20 September, 2010 - 01:49 Log in or register to post comments
धन्यवाद नुतनजे... धन्यवाद नुतनजे... Submitted by आशुचँप on 20 September, 2010 - 07:25 Log in or register to post comments
मस्त.. मस्त.. Submitted by विनय भिडे on 20 September, 2010 - 07:27 Log in or register to post comments
शाळेत असताना बर्याच वेळा शाळेत असताना बर्याच वेळा गेलो आहे कर्नाळ्यावर ! फोटो पाहून पुन्हा जून्या आठवणी ताज्या झाल्या. पनवेलहून साई, बारापाडा, खारपाडा ह्या गाड्या कर्नाळा येथे थांबतात आणि येताना देखिल गाड्या परतीच्या प्रवासास मिळतात. Submitted by सुनिता on 21 September, 2010 - 00:22 Log in or register to post comments
विनय भिडे धन्यवाद सुनिता - विनय भिडे धन्यवाद सुनिता - माहीतीबद्दल आभार Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 07:38 Log in or register to post comments
एकदम जबरदस्त . एकदम जबरदस्त . Submitted by अभय आर्वीकर on 21 September, 2010 - 08:15 Log in or register to post comments
अप्रतिम फोटो ! वा मस्तच अप्रतिम फोटो ! वा मस्तच ! ६,९,११,१३ क्या बात है ! Submitted by अवल on 21 September, 2010 - 08:49 Log in or register to post comments
अरे वा, मुटेसाहेब तुमची दाद अरे वा, मुटेसाहेब तुमची दाद मिळालेली पाहून मनापासून आनंद झाला. आरती, धन्यवाद... Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 08:53 Log in or register to post comments
वा मस्तच! आणि ६व्या प्रचितला वा मस्तच! आणि ६व्या प्रचितला तो छोटुकला कोण??? Submitted by सानी on 21 September, 2010 - 09:08 Log in or register to post comments
तिथे किल्ल्यावर आपल्या तिथे किल्ल्यावर आपल्या आई-वडीलांबरोबर आला होता. दाक्षिणात्य कुटंब होते. विशेष कौतुक असे वाटले की त्याने अजिबात कुरकुर केली नाही चढताना. Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 09:13 Log in or register to post comments
धन्स आशु. हो, काही लहान धन्स आशु. हो, काही लहान मुलांमधे जबरदस्त स्टॅमिना असतो... आणि काहींमधे खुप सोशिकता असते. यांपैकी एका प्रकारातला असावा हा छोटू...किंवा दोन्ही! Submitted by सानी on 21 September, 2010 - 09:20 Log in or register to post comments
हो बहुदा. पण लाजाळू होता हो बहुदा. पण लाजाळू होता भयंकर. मोठ्या प्रयत्नांनी मोकळा सापडला तो. नाहीतर पूर्णवेळ आईच्या मागे लपून बसत होता. Submitted by आशुचँप on 21 September, 2010 - 09:26 Log in or register to post comments
मस्त ... मस्त ... Submitted by रोहित ..एक मावळा on 22 September, 2010 - 03:17 Log in or register to post comments
मस्त फोटो आहेत. माकडाचा आणि मस्त फोटो आहेत. माकडाचा आणि प्रचि९ जास्त आवडले. Submitted by सावली on 22 September, 2010 - 03:26 Log in or register to post comments
रोहीत धन्स रे, सावली तु अजून रोहीत धन्स रे, सावली तु अजून अपार्चरवर काही माहीती दिलेली नाहीस बहुदा. मी वाट पाहतोय. Submitted by आशुचँप on 22 September, 2010 - 15:32 Log in or register to post comments
क्षमस्व....माबोच्या नविन क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत... Submitted by आशुचँप on 11 February, 2014 - 10:36 Log in or register to post comments
आशू, वेडेपणा थांबव हा ! आशू, वेडेपणा थांबव हा ! भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस. प्लीज. Submitted by दिनेश. on 11 February, 2014 - 13:37 Log in or register to post comments
आशू सगळेच फोटो काढून टाकलेस आशू सगळेच फोटो काढून टाकलेस की? अरे व्यक्तिचित्रणवाले होते का सारे? माकडाने नसता आक्षेप घेतला रे स्वतःच्या फोटोला. (त्या फोटोत कोणी मनुष्यप्राणी चेहरा दिसेल असा होता का) Submitted by वेल on 13 February, 2014 - 07:32 Log in or register to post comments
.. वाचली चर्चा .. वाचली चर्चा Submitted by के अंजली on 13 February, 2014 - 07:49 Log in or register to post comments
कर्नाळा सुळका हा 'अतिशय
कर्नाळा सुळका हा 'अतिशय सोप्या' श्रेणीच्या प्रस्तरारोहणा मध्ये मोडतो .....
.......... कोणाकडे सुळक्या 'वर' जाऊन काढलेले फोटू आहेत का??.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/13690
प्रसिक येथे सुळका चढतानाचा फोटो आहे बघ विमुक्तचा.
http://4.bp.blogspot.com/_nWV
http://4.bp.blogspot.com/_nWV3qOabUSQ/SQGZD3AtntI/AAAAAAAAAr4/I1_UhVDmTl...
हा एक आंतरजालावर शोधाशोध करून मिळाला.
खुप छान आहेत फोटो
खुप छान आहेत फोटो
खुप छान आहेत फोटो दरवेळी
खुप छान आहेत फोटो
दरवेळी अलिबागला जाताना कर्नाळ्याचा सुळका लागतो , त्याची आठवण झाली .
धन्यवाद नुतनजे...
धन्यवाद नुतनजे...
मस्त..
मस्त..
शाळेत असताना बर्याच वेळा
शाळेत असताना बर्याच वेळा गेलो आहे कर्नाळ्यावर ! फोटो पाहून पुन्हा जून्या आठवणी ताज्या झाल्या.
पनवेलहून साई, बारापाडा, खारपाडा ह्या गाड्या कर्नाळा येथे थांबतात आणि येताना देखिल गाड्या परतीच्या प्रवासास मिळतात.
विनय भिडे धन्यवाद सुनिता -
विनय भिडे धन्यवाद
सुनिता - माहीतीबद्दल आभार
एकदम जबरदस्त .
एकदम जबरदस्त .
अप्रतिम फोटो ! वा मस्तच
अप्रतिम फोटो ! वा मस्तच !
६,९,११,१३ क्या बात है !
अरे वा, मुटेसाहेब तुमची दाद
अरे वा, मुटेसाहेब तुमची दाद मिळालेली पाहून मनापासून आनंद झाला.
आरती, धन्यवाद...
वा मस्तच! आणि ६व्या प्रचितला
वा मस्तच! आणि ६व्या प्रचितला तो छोटुकला कोण???
तिथे किल्ल्यावर आपल्या
तिथे किल्ल्यावर आपल्या आई-वडीलांबरोबर आला होता. दाक्षिणात्य कुटंब होते. विशेष कौतुक असे वाटले की त्याने अजिबात कुरकुर केली नाही चढताना.
धन्स आशु. हो, काही लहान
धन्स आशु.
हो, काही लहान मुलांमधे जबरदस्त स्टॅमिना असतो... आणि काहींमधे खुप सोशिकता असते. यांपैकी एका प्रकारातला असावा हा छोटू...किंवा दोन्ही!
हो बहुदा. पण लाजाळू होता
हो बहुदा. पण लाजाळू होता भयंकर. मोठ्या प्रयत्नांनी मोकळा सापडला तो. नाहीतर पूर्णवेळ आईच्या मागे लपून बसत होता.
(No subject)
मस्त ...
मस्त ...
मस्त फोटो आहेत. माकडाचा आणि
मस्त फोटो आहेत.
माकडाचा आणि प्रचि९ जास्त आवडले.
रोहीत धन्स रे, सावली तु अजून
रोहीत धन्स रे,
सावली तु अजून अपार्चरवर काही माहीती दिलेली नाहीस बहुदा. मी वाट पाहतोय.
क्षमस्व....माबोच्या नविन
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
आशू, वेडेपणा थांबव हा !
आशू, वेडेपणा थांबव हा ! भावनेच्या भरात निर्णय घेऊ नकोस. प्लीज.
आशू सगळेच फोटो काढून टाकलेस
आशू सगळेच फोटो काढून टाकलेस की? अरे व्यक्तिचित्रणवाले होते का सारे? माकडाने नसता आक्षेप घेतला रे स्वतःच्या फोटोला. (त्या फोटोत कोणी मनुष्यप्राणी चेहरा दिसेल असा होता का)
.. वाचली चर्चा
.. वाचली चर्चा
Pages