किलबिल : गणपती बाप्पा - ऋचा

Submitted by राखी on 17 September, 2010 - 02:06

नाव : ऋचा दामले
वय : ४ १/२ वर्ष
चित्राचे माध्यम : पेन्सिल, क्रेयॉन्स
आमची मदत : चित्र शोधायला मदत करणे आणि इतर पालकांप्रमाणेच सतत भुणभुण Happy

Rucha-Ganapati Picture 1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त काढलाय बाप्पा ऋचाने. राखी, गणपतीच्या डाव्या बाजूला मोदक लपवले होते कां? नाही गणपतीची नजर तिथेच दिसतेय. Proud

खरंच काय गोड आहे! Happy मोदक, उंदीरमामा कुठे गेले बरं??? शोधतायेत वाट्टं बाप्पा, हो ना ऋचा?

धन्यवाद सगळ्यांना! Happy
मोदक आणि उंदिर काढ म्हणले होते तर हेच म्हणाली की, "मोदक बाप्पानी खाऊन टाकले आणि उंदिर पळून गेला. मी पुढच्या वेळी काढिन" Happy
तेच शोधतोय बाप्पा असं दिसतय पण!