किलबिल - प्रांजलचा गणपतीबाप्पा

Submitted by जयु on 14 September, 2010 - 13:20

मुलीचे नांव - प्रांजल
वय - ३.५ वर्षे
चित्राचे माध्यम - पेन्सिल
मदत - प्रथम मी तिला गणपतीचे चित्र काढून दाखवले. नंतर तिच्या हाताला धरून चित्र काढायला शिकवले.मग तिला स्वतः चित्र काढायला लावले. एक ,दोन प्रयत्नानंतर तिने हे चित्र काढले. गणपतीबाप्पाला तोंड कुठंय????
म्हणून सोंडेवरती तिने तोंडही काढले. Happy

!!!! गणपतीबाप्पा मोSSSलया !!!!

DSC03994.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा मस्त आहे ग. Happy
अग हो माझीपण लेक गणपती काढ म्हटल की असच तोंड काढते. तो स्माईली होतो मग.

शाब्बास प्रांजल!
गणपतीबाप्पाला तोंड कुठंय???? >>> मग ! बरोबर आहे तिचं!