किलबिल : आदित्य आंबोळे - गणपतीचं चित्र

Submitted by स्वाती_आंबोळे on 13 September, 2010 - 10:59

नांव : आदित्य आंबोळे
वय : ११ वर्षे
माध्यम : क्रेयॉन्स

मदत : जुजबी - कुठल्या हातात काय इ. सांगणे, आयफोनने फोटो काढून त्याला बॉर्डर आखणे.

Aditya_Ganesh_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा खूपच छान काढलाय. रंगसंगती, परशू आणि उंदिरमामा अतिशय नेटके. शिवाय, मागच्या उजव्या हातात पाश दाखवलाय. फारच छान निरिक्षण.

माझ्या मुलीला खूपच आवडला. तब्बल २ मिनिटे न्याहाळत होती. तिला विशेषतः कपडे घातलेला उंदिरमामा जामच आवडलाय!

मस्त चित्र काढलय आदित्यनी..

डोळे थोडेसे तिरके काढले आणि भुवई आणि डोळ्यातले अंतर वाढवले की नाही वाटणर चिडके..

छानच काढलाय बाप्पा आदित्य. Happy
आयामची प्रतिक्रिया "बैय्याने गंपापा छुंदड बनायाय. हमारी घर मे भी आती है गंपापा. उंदीडमामा भी आती है. गंपापा मोलया. पुलच्या चर्ची लवक्ड या. Happy "

छान!!!

.

Pages