किलबिल : आदित्य आंबोळे - गणपतीचं चित्र

Submitted by स्वाती_आंबोळे on 13 September, 2010 - 10:59

नांव : आदित्य आंबोळे
वय : ११ वर्षे
माध्यम : क्रेयॉन्स

मदत : जुजबी - कुठल्या हातात काय इ. सांगणे, आयफोनने फोटो काढून त्याला बॉर्डर आखणे.

Aditya_Ganesh_0.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.

मस्तच!
प्रपोर्शन आणि डिटेल्स पर्फेक्ट! Happy

Good job Aditya!

रच्याकने, बाप्पा gym मधे जाऊन बेंच प्रेस मारत असावा Wink छातीचे मसल्स चांगलेच तयार झालेत Proud

हायला. तो उंदिर एकदम आत्ता उडी मारेल अशा पोजमध्ये आहे.
ऑस्सम. इराच्या मते 'वॉव दादा मत्त ड्रॉईंग काडला' Happy

चित्र चांगले काढले आहे. चि. अदित्यचे अभिनंदन.
फक्त डोळे मला जरा चिडके वाटले

मला ते चिडके नाही पण जरा रागावलेले वाटले.

बहुतेक तो 'उडी मारण्याच्या पवित्र्यात असलेला उंदीर' मोदक घेईल म्हणून असेल. पहिले वीस मोदक त्यानेच गट्ट केले. आता हा एकविसावा तरी राहू दे, असे म्हणत असेल.

Happy

चिडका, रागावलेला नाही. मला जरा त्रासलेला वाटला. Happy
माबोकरांवर वैतागला असेल का? Lol
People who think they know everything are a great annoyance of those of us who do.

Pages