I am the KING !!

Submitted by प्रकाश काळेल on 7 May, 2008 - 05:29

हे स्केच आमच्या धाकट्या बंधुराजांनी (विशाल) काढले आहे, तो मायबोलीवर नहीये. अपेक्षा आहे सर्वांना आवडेल्(शाहरुखच्या पंख्याना तर नक्कीच !)

गुलमोहर: 

कसल सही काढलय... एकदम आवडेश. Happy मी शाहरुखचा काहि मोठा पंखा नाहिये तरी जाम आवडल.

थोडीशी डाव्या बाजुच्या वरच्या कोपर्‍यात मेहनत घेतली असती तर... एकंदरीत छानच.

सर्वांचे आभार......विशालला कालच सर्व प्रतिसाद दाखवले....त्याला नविन स्केचेस काढन्यास प्रोत्साहन मिळालेय Happy

ssOn_Rice_fieldsin_Rain_.jpg मला देखिल माझे चित्र अप्लोड करायचे आहे पण तशि लिन्क दिसत नाहि आता.

tushars,
'माझे सदस्यत्व' विभागात 'खाजगी जागा' विभागात तुम्हाला तुमचे चित्र अपलोड करुन मगच प्रकाशचित्र विभागात हे चित्र टाकती येईल.
डाव्या हाताला साहित्य लेखन अशी लिंक दिसेल त्यावर टीचकी मारा, तिथे तुम्हाला लिखाणाची चौकट दिसेल त्यात तुम्ही प्रकाशचित्र हा विभाग निवडुन मग खाजगी जागेत आधीच साठवलेले चित्र अपलोड करु शकाल.

मस्त स्केच!..:)

मस्त आहे. बडे भाई तो बडे भाई; छोटे भाई सुभान अल्ला!

छान.......... नाकात थोड काम केल असत तर आणखि छान झाल असत..
keep it up......