tushars,
'माझे सदस्यत्व' विभागात 'खाजगी जागा' विभागात तुम्हाला तुमचे चित्र अपलोड करुन मगच प्रकाशचित्र विभागात हे चित्र टाकती येईल.
डाव्या हाताला साहित्य लेखन अशी लिंक दिसेल त्यावर टीचकी मारा, तिथे तुम्हाला लिखाणाची चौकट दिसेल त्यात तुम्ही प्रकाशचित्र हा विभाग निवडुन मग खाजगी जागेत आधीच साठवलेले चित्र अपलोड करु शकाल.
कसल सही
कसल सही काढलय... एकदम आवडेश.
मी शाहरुखचा काहि मोठा पंखा नाहिये तरी जाम आवडल.
जबरदस्त
जबरदस्त

आवडल
झकास आहे......
झकास आहे......
छान आहे
छान आहे
थोडीशी
थोडीशी डाव्या बाजुच्या वरच्या कोपर्यात मेहनत घेतली असती तर... एकंदरीत छानच.
विशाल, सही!
विशाल,

सही! मस्तच!!
सर्वांचे
सर्वांचे आभार......विशालला कालच सर्व प्रतिसाद दाखवले....त्याला नविन स्केचेस काढन्यास प्रोत्साहन मिळालेय
मला देखिल
tushars, 'माझे
tushars,
'माझे सदस्यत्व' विभागात 'खाजगी जागा' विभागात तुम्हाला तुमचे चित्र अपलोड करुन मगच प्रकाशचित्र विभागात हे चित्र टाकती येईल.
डाव्या हाताला साहित्य लेखन अशी लिंक दिसेल त्यावर टीचकी मारा, तिथे तुम्हाला लिखाणाची चौकट दिसेल त्यात तुम्ही प्रकाशचित्र हा विभाग निवडुन मग खाजगी जागेत आधीच साठवलेले चित्र अपलोड करु शकाल.
धन्यवाद
धन्यवाद
मस्त
मस्त स्केच!..:)
मस्त आहे.
मस्त आहे. बडे भाई तो बडे भाई; छोटे भाई सुभान अल्ला!
~ प्रकाश ~
~ प्रकाश ~
मस्त
मस्त
छान..........
छान.......... नाकात थोड काम केल असत तर आणखि छान झाल असत..
keep it up......