भिगवणच्या ष्ट्यांडावरचा वडापाव हाच नाश्त्याचा एकमेव आयटेम माहित आहे. >> काय आठवण काढली. अह्हाहा... ८-१० वर्षे तरी झाली असतील तो वदापाव खाउन पण अजुन आठवतोय
टेंभुर्णीच्या अलिकडे म्हणजे भिगवण किंवा इंदापूर. आता रस्ता इंदापूरच्या बाहेरुन जातो त्यामुळे भिगवण बेस्ट ऑप्शन आहे. सागर हॉटेल म्हणून काहितरी आहे, ते बरं वाटलं होतं.
भिगवणची मिसळपण मस्त होती.
नमस्कार, इकडे कोणी आहे का ?
रंगभवन भागात जर कामाचे ठिकाण असेल तर जवळपास १ आरके किंवा १ बिएचके रेन्टल फ्लॅट कोणत्या भागात मिळू शकेल ? कोणता भाग चांगला आहे, तसेच भाडे साधारण किती असू शकेल ?
महेश , तुम्हाला सात रस्ता , विजापुर रोड एरियामध्ये फ्लॅट / घर मिळुन जाईल , OLX / QUIKR वर बर्याच अॅड मिळतील , किंवा एखादा इस्टेट एजंट गाठा , कामाच्या ठिकाणचे लोक पण मदत करु शकतील. भाडे अंदाजे ५-६ असावे. पण पाणी येतं का बघुन घ्या. आधीच सोलापुरात पाण्याची बोंब आहे.
हो, लांबोटी आहेच (मला कधीही
हो, लांबोटी आहेच (मला कधीही तिथे खादडायला जायची संधी मिळालेली नाही). पण तिने टेंभुर्णीच्या अलिकडचे हॉटेल विचारलेय ना....
भिगवणच्या ष्ट्यांडावरचा
भिगवणच्या ष्ट्यांडावरचा वडापाव हाच नाश्त्याचा एकमेव आयटेम माहित आहे. >> काय आठवण काढली. अह्हाहा... ८-१० वर्षे तरी झाली असतील तो वदापाव खाउन पण अजुन आठवतोय
भिगवणच्या जस्ट आधी उजव्या
भिगवणच्या जस्ट आधी उजव्या बाजुला एक आहे चांगले. बैंलाच्या जोडीचा पुतळा आहे. छान होती सव्ह्रीस. नाव विसरलो.
टेंभुर्णीच्या अलिकडे म्हणजे
टेंभुर्णीच्या अलिकडे म्हणजे भिगवण किंवा इंदापूर. आता रस्ता इंदापूरच्या बाहेरुन जातो त्यामुळे भिगवण बेस्ट ऑप्शन आहे. सागर हॉटेल म्हणून काहितरी आहे, ते बरं वाटलं होतं.
भिगवणची मिसळपण मस्त होती.
सोलापुरकर नमस्कार.
सोलापुरकर नमस्कार.
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
चलो ववि.
चलो ववि.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/54504
(No subject)
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!
आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984
(No subject)
सोलापुर बाफवर संयोजकांशिवाय
सोलापुर बाफवर संयोजकांशिवाय कोणी फिरकत नाही
तेच की
तेच की
बघ की , आता गणपतीच्या वेळेस
बघ की , आता गणपतीच्या वेळेस हा बाफ परत वर येईल..... बहुतेक .
सोलापूरकरांचं सगळंच निवांत
सोलापूरकरांचं सगळंच निवांत असतंय देवा!
मग अधून मधून येत जा की बे इथे
मग अधून मधून येत जा की बे इथे !
अरेच्चा मला वाटलं अजुन
अरेच्चा मला वाटलं अजुन संयोजकच आलेत की काय इथे ?
मला पण अजून वविच्या बर्याच
मला पण
अजून वविच्या बर्याच अॅड्स यायच्यात त्यामुळे गणपतीच्या आधीही वर येईल धागा
काय हे सोलापूरची रया घालवली.
काय हे सोलापूरची रया घालवली. कुठे गायब झाले सोलापूरकर्स
इथे २०१५ चा वविसुद्धा आहे.
Namaskar solapurkar
Namaskar solapurkar Mandali,
kharetar ya stabhala bharpur pratisadachi apeksha hoti !!!!
mala nakki ya var athvani sangalya avadtil
anand Ghatpande
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
नमस्कार, इकडे कोणी आहे का
नमस्कार, इकडे कोणी आहे का ?
रंगभवन भागात जर कामाचे ठिकाण असेल तर जवळपास १ आरके किंवा १ बिएचके रेन्टल फ्लॅट कोणत्या भागात मिळू शकेल ? कोणता भाग चांगला आहे, तसेच भाडे साधारण किती असू शकेल ?
महेश , तुम्हाला सात रस्ता ,
महेश , तुम्हाला सात रस्ता , विजापुर रोड एरियामध्ये फ्लॅट / घर मिळुन जाईल , OLX / QUIKR वर बर्याच अॅड मिळतील , किंवा एखादा इस्टेट एजंट गाठा , कामाच्या ठिकाणचे लोक पण मदत करु शकतील. भाडे अंदाजे ५-६ असावे. पण पाणी येतं का बघुन घ्या. आधीच सोलापुरात पाण्याची बोंब आहे.
श्री, धन्यवाद, माझ्या ओळखीचे
श्री, धन्यवाद, माझ्या ओळखीचे एकजण आहेत त्यांना माहिती हवी होती, पाहतो कळवून.
Namaskar solapurkar
Namaskar solapurkar