झोप

Submitted by मनीष कदम on 2 September, 2010 - 10:31

2 copy copy copy.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुम्हां सर्वांचे खुप आभार. स्पर्धेत टाकता येणार नाही >>हरकत नाही तुमच्या प्रतीक्रीया माला जास्त महत्वाच्या आहेत.

तुम्हां सर्वांचे खुप आभार. स्पर्धेत टाकता येणार नाही >>हरकत नाही तुमच्या प्रतीक्रीया माला जास्त महत्वाच्या आहेत. <<< विरोधाभासाची नजर छान आहे. आणखी या थिम मधले काही फोटो असेल तर स्पर्धेत नक्कीच बघायला आवडतील.

अगं गं :रडकी बाहुली:

कित्ती बिच्चारं ते बाळ Sad

ट्रेन मध्ये काही नाही विकायला येणार्‍या बायका आपले बाळ काखोटीला मारल्यासारखे घेऊन येतात तेव्हा फार वाईट वाटते त्या बाळांचे हाल बघून. कधी कधी त्या बाळाला झोप आलेली असते जबरदस्त, तरी विक्री चालूच असते या बायकांची (मजबुरी दुसरं काय!) तेव्हा आईच्या हेलकाव्यांसोबत इकडे तिकडे मान टाकणारं बाळ बघून खूप वाईट वाटतं. Sad

छान फोटो.....
एकीकडे घर देणारी माणसं तर दुसरी कडे रस्तालाच घर माननारी माणसं.... Sad