तुम्हां सर्वांचे खुप आभार. स्पर्धेत टाकता येणार नाही >>हरकत नाही तुमच्या प्रतीक्रीया माला जास्त महत्वाच्या आहेत. <<< विरोधाभासाची नजर छान आहे. आणखी या थिम मधले काही फोटो असेल तर स्पर्धेत नक्कीच बघायला आवडतील.
Submitted by suryakiran on 3 September, 2010 - 02:36
ट्रेन मध्ये काही नाही विकायला येणार्या बायका आपले बाळ काखोटीला मारल्यासारखे घेऊन येतात तेव्हा फार वाईट वाटते त्या बाळांचे हाल बघून. कधी कधी त्या बाळाला झोप आलेली असते जबरदस्त, तरी विक्री चालूच असते या बायकांची (मजबुरी दुसरं काय!) तेव्हा आईच्या हेलकाव्यांसोबत इकडे तिकडे मान टाकणारं बाळ बघून खूप वाईट वाटतं.
अप्रतिम मनिषा!!!! तुमचे हे
अप्रतिम मनिषा!!!!
तुमचे हे चित्र http://www.maayboli.com/node/18989 ह्या स्पर्धेसाठी अगदी योग्य आहे....
व्वा...... चांगला
व्वा......
चांगला विरोधाभास...
फोटो आवडला. बोलका आहे.
फोटो आवडला. बोलका आहे.
डो.कैलास.... धन्यवाद तुम्हि
डो.कैलास.... धन्यवाद तुम्हि सुचवलेल्या शिर्षकाबद्द्ल्....."विरोधाभास"
अप्रतिम!!!! तुमचे हे चित्र
अप्रतिम!!!!
तुमचे हे चित्र http://www.maayboli.com/node/18989 ह्या स्पर्धेसाठी अगदी योग्य आहे....>>>अगदी, अगदी. मनिष उगाच घाई केलीस फोटो टाकण्याची.
विरोधाभास छान पकडलाय.
विरोधाभास छान पकडलाय.
अजुनहि वेळ आहे, लवकर अप्रकशित
अजुनहि वेळ आहे, लवकर अप्रकशित करुन स्पर्धेला पाठवा.
अप्रतिम चित्र. अजुन मोठ्या
अप्रतिम चित्र. अजुन मोठ्या आकारात टाका ना. स्पर्धेत टाकता नाही येणार पण आता.
खुपच बोलका !
खुपच बोलका !
तुम्हां सर्वांचे खुप आभार.
तुम्हां सर्वांचे खुप आभार. स्पर्धेत टाकता येणार नाही >>हरकत नाही तुमच्या प्रतीक्रीया माला जास्त महत्वाच्या आहेत.
विरोधाभास छान टिपला आहे,
विरोधाभास छान टिपला आहे, आवडला
छान क्षण पकडलाय अगदी.
छान क्षण पकडलाय अगदी.
बिच्चार ते बाळ.
तुम्हां सर्वांचे खुप आभार.
तुम्हां सर्वांचे खुप आभार. स्पर्धेत टाकता येणार नाही >>हरकत नाही तुमच्या प्रतीक्रीया माला जास्त महत्वाच्या आहेत. <<< विरोधाभासाची नजर छान आहे. आणखी या थिम मधले काही फोटो असेल तर स्पर्धेत नक्कीच बघायला आवडतील.
अगं गं :रडकी बाहुली: कित्ती
अगं गं :रडकी बाहुली:
कित्ती बिच्चारं ते बाळ
ट्रेन मध्ये काही नाही विकायला येणार्या बायका आपले बाळ काखोटीला मारल्यासारखे घेऊन येतात तेव्हा फार वाईट वाटते त्या बाळांचे हाल बघून. कधी कधी त्या बाळाला झोप आलेली असते जबरदस्त, तरी विक्री चालूच असते या बायकांची (मजबुरी दुसरं काय!) तेव्हा आईच्या हेलकाव्यांसोबत इकडे तिकडे मान टाकणारं बाळ बघून खूप वाईट वाटतं.
फोटोत विरोधाभास छान पकडलाय..
फोटोत विरोधाभास छान पकडलाय..
असं आयुष्य कुणालाही मिळू नये.
असं आयुष्य कुणालाही मिळू नये. फोटो खूप खूप बोलका.
छान (?) विरोधाभास!
छान (?) विरोधाभास!
छान फोटो..... एकीकडे घर
छान फोटो.....
एकीकडे घर देणारी माणसं तर दुसरी कडे रस्तालाच घर माननारी माणसं....