अतुल्य! भारत - भाग १० : जोधपुर (राजस्थान)

Submitted by मार्को पोलो on 2 September, 2010 - 02:43

जोधपुर ही पुर्वी मारवाड ची राजधानी होती. ह्या शहराला "निळे शहर" असेही म्हणतात. ईथले लोक चुन्यात निळ मिसळून घराचा बाह्य भाग रंगवितात त्यामुळे बरेचसे शहर निळे दिसते.
ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "मेहरानगढ किल्ला" व "जसवंत थडा".

मेहरानगढ :
ह्या किल्ल्याचे बांधकाम राव जोधा ह्याने १४५८ मध्ये सुरु केले. हा किल्ला शहारापासुन ४०० फूटांच्या ऊंचीवर स्थित असुन चारही बाजूंनी ऊंच तटबंदिने सुरक्षित केलेला आहे. ह्या किल्ल्यावर आजही तुम्हाला तोफगोळ्यांच्या खुणा दिसतात. ह्या किल्ल्याला एकूण ७ दरवाजे आहेत. ह्या किल्ल्यातले संग्रहालय हे राजस्थानातील काही प्रमुख संग्रहालयांपैकी एक मानले जाते.
प्रचि १

-
-
-
किरत सिंग सोधा ची छत्री...
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

-
-
-
प्रचि ४

-
-
-
प्रचि ५

-
-
-
तोफगोळ्यांच्या खुणा
प्रचि ६

-
-
-
किल्ल्याची तटबंदी व आतील भाग
प्रचि ७

-
-
-
प्रचि ८

-
-
-
प्रचि ९

-
-
-
प्रचि १०

-
-
-
प्रचि ११

-
-
-
ईथे पर्यटकांचे स्वागत पारंपारीक राजस्थानी संगीत वाजवुन केले जाते.
प्रचि १२

-
-
-
अशाच संगीतावर थिरकणारा एक राजस्थानी मुलगा.
प्रचि १३

-
-
-
खिडक्यांवरील नक्षी. ह्या सर्व खिडक्यांवरील कोरीव काम/जाळीची नक्षी हे दगडामध्ये केलेले आहे.
प्रचि १४

-
-
-
प्रचि १५

-
-
-
प्रचि १६

-
-
-
प्रचि १७

-
-
-
प्रचि १८

-
-
-
प्रचि १९

-
-
-
तुमचे भविष्य तुमच्या हातात.
प्रचि २०

-
-
-
शाही महाल
प्रचि २१

-
-
-
प्रचि २२

-
-
-
प्रचि २३

-
-
-
प्रचि २४

-
-
-
प्रचि २५

-
-
-
प्रचि २६

-
-
-
किल्ल्यातील संग्रहालय
प्रचि २७

-
-
-
प्रचि २८

-
-
-
प्रचि २९

-
-
-
प्रचि ३०

-
-
-
प्रचि ३१

-
-
-
प्रचि ३२

-
-
-

प्रचि ३३

-
-
-
प्रचि ३४

-
-
-
किल्ल्याची तटबंदी व त्यावरील तोफा
प्रचि ३७

-
-
-
प्रचि ३८

-
-
-
प्रचि ३९

-
-
-
प्रचि ४०

-
-
-
प्रचि ४१

-
-
-
प्रचि ४२

-
-
-
प्रचि ४३

-
-
-
प्रचि ४४

-
-
-
प्रचि ४५

-
-
-
प्रचि ४६

-
-
-

जसवंत थडा :
जसवंत थडा सरदार सिंग ह्याने १८९९ मध्ये महाराजा जसवंत सिंग दुसरा ह्याच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला. हा पुर्णपणे संगमरवरात बांधला आहे.
प्रचि ४७

-
-
-
प्रचि ४८

-
-
-
प्रचि ४९

-
-
-
जोधपुर शहर
प्रचि ५०

-
-
-
मेहरानगढ किल्ला:
प्रचि ५१

-
-
-
-------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - जयपुर (राजस्थान)
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
-------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

निव्वळ अ फ ला तू न मित्रा... Happy

तुझ्या फोटोबरोबर माझेपण हे काही....
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

मागच्या नोव्हेंबरलाच जयपुर जोधपुरला भेट दिली होती. तिथल्या आठवणी जाग्या केल्यात. मस्त फोटो आहेत.

-----------------------------------------------------------------------
प्रचि-१३ मधले वाद्य आहे "रावणहट्टा".
अतिशय सुंदर मनोहारी रचना याचेवर धनुष्याने वाजवण्यात येतात.>>>>>>
नरेंद्रजी,
अधिक माहिती बद्दल खुप खुप धन्यवाद. ह्याचे संगीत फारच मधुर असते.
-----------------------------------------------------------------------
बाकी, कोरीव काम असलेली तोफ, तलवारीची रत्नजडीत मूठ, याला निव्वळ कलेवरचे प्रेमच जबाबदार असले पाहीजे. नाहीतर शस्त्रास्त्रांना वेगळा 'लुक' द्यावासा कुणाला वाटेल?)>>>>>>
ललिता-प्रिती,
खरे आहे. ते लोक खरेच खुप कला प्रेमी होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टित कलाप्रेम अगदी ठासुन भरलेले आहे.
-----------------------------------------------------------------------
स्मितहास्य,
झब्बू पण अगदी सुंदर आहे. पहिला फोटो विशेष आवडला.
-----------------------------------------------------------------------

Pages