महाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग

Submitted by निंबुडा on 31 August, 2010 - 02:31

बाकीचे भागः
महाबळेश्वर ट्रीप - १: प्रतापगड दर्शन - http://www.maayboli.com/node/19261
महाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर - http://www.maayboli.com/node/19265
महाबळेश्वर ट्रीप - ४: साईट सीइंग - http://www.maayboli.com/node/19272

प्रचि १> वेण्णा लेक परीसर (संध्याकाळी)

प्रचि २> वेण्णा लेक परीसर (सकाळी)

प्रचि ३> वेण्णा लेक व्ह्यू - १

प्रचि ४> वेण्णा लेक व्ह्यू - २

प्रचि ५> वेण्णा लेक व्ह्यू - २ (सेपिया मोड)

प्रचि ६> विरोधाभास (खाली पाणी म्हणजेच जीवन आणि वर शुष्क झाडी)

प्रचि ७> बोटींग करताना मध्येच दिसणारे एक मंदीर

गुलमोहर: 

नन्या,
Happy
तू घरी ना आज? तरीच ऑनलाईन आलीयेस. Happy
अगं, मागे गेलो होतो ना महाबळेश्वर मध्ये. तेव्हाचे फोटो आता टाकलेत. Happy

तुझ्या नैनिताल ट्रीप चे फोटो कधी टाकतेयस?

निंबुडा, तो विरोधाभासाचा फोटो स्पर्धेसाठी राखून ठेवायचास ना..

>>>>४. स्पर्धेसाठी पाठवलेले छायाचित्र या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.:(

छान आहे... बाकी सगळे फोटो मस्त...:)

निंबुडा, तो विरोधाभासाचा फोटो स्पर्धेसाठी राखून ठेवायचास ना.. >>
अरे, ते साध्या कोडॅक च्या डीजी कॅम ने ३ वर्षांमागे काढलेले फोटो आहेत. त्या वेळचे सेटिंग वगैरे माहीत नाही मला. असू देत. अपुन नय हय उस स्पर्धा वगैरे में.