महाबळेश्वर ट्रीप - २: हॉटेल मेफेअर येथील वास्तव्य व आजुबाजुचा परीसर

Submitted by निंबुडा on 31 August, 2010 - 02:02

बाकीचे भागः
महाबळेश्वर ट्रीप - १: प्रतापगड दर्शन - http://www.maayboli.com/node/19261
महाबळेश्वर ट्रीप - ३: वेण्णा लेक बोटींग - http://www.maayboli.com/node/19268
महाबळेश्वर ट्रीप - ४: साईट सीइंग - http://www.maayboli.com/node/19272

प्रचि १> हॉटेल मेफेअर - एन्ट्रन्सची पाटी

प्रचि २> हॉटेल मेफेअर - १

प्रचि ३> हॉटेल मेफेअर - २

प्रचि ४> हॉटेल मेफेअर - ३

प्रचि ५> मेफेअर हॉटेलचे रीसेप्शन - एका मेजावरील टेबलक्लॉथ

प्रचि ६> मेफेअर हॉटेलच्या आवारातली फुले - १

प्रचि ७> मेफेअर हॉटेलच्या आवारातली फुले - २

प्रचि ८> मेफेअर हॉटेलच्या आवारातली फुले - ३

प्रचि ९> मेफेअर हॉटेलच्या आवारातली फुले - ४

प्रचि १०> मेफेअर हॉटेलच्या आवारातली फुले - ५

प्रचि ११> मेफेअर हॉटेलच्या आवारातली फुले - ६

प्रचि १२> मेफेअर हॉटेल पॅनोरमा व्ह्यू

गुलमोहर: 

कित्ती वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची फुलं दिसली महाबळेश्वरात. साधे गुलाबही इतके विविधरंगी होते की डोळ्यांचे पारणे नुसते त्यांचे रंग बघूनच फिटावे.
मी आणि मोदकने केलेल्या असंख्य ट्रीपांपैकी ही महाबळेश्वराची एक अविस्मरणीय अशी ट्रीप आहे. Happy