पिंपरी-चिंचवड

Submitted by दीप्स on 29 April, 2008 - 07:23

कुणी आहे का इकडे ?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काय हे

वर्षानुवर्षे पिंची ओस पडत चाललंय

हाय गिरि, चिमे

वर्षानुवर्षे पिंची ओस पडत चाललंय >>>> पिंचिकर हापडसर ला गेल्यापासुन Wink

हो ना

दिप्स ला धाग्याचा नाव बदलून हडपसारवासी करायला सांगा

Happy b

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg