अतुल्य! भारत - भाग ९ : जैसलमेर व तनोट (राजस्थान)

Submitted by मार्को पोलो on 17 August, 2010 - 13:19

जैसलमेर जयपुरपासुन सुमारे ५८० किमी वर आहे.
राजस्थानचे वाळवंट (थर) हे जैसलमेर पासुन पुढे सुरु होते.

जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला राजा रावल जैसवाल ह्याने ११५६ मध्ये बांधला. हा किल्ला थर वाळवंटात त्रिकुट टेकडि वर स्थित आहे. हा किल्ला "yellow sandstone" मध्ये बांधला असुन दिवसा हा किल्ला करडा तर संध्याकाळी सोनेरी दिसतो म्हणुन ह्याला "Golden Fort" असेही म्हणतात.
(source: http://en.wikipedia.org/wiki/Jaisalmer_Fort)

प्रचि १
जैसलमेर चा किल्ला

-
-
-

प्रचि २

-
-
-

प्रचि ३
मुख्य सभागृहातील नक्षी

-
-
-

प्रचि ४

-
-
-

प्रचि ५
जैसलमेर शहर किल्ल्यावरुन

-
-
-

प्रचि ६

-
-
-

प्रचि ७
एका हवेली चा दर्शनी भाग.

-
-
-

प्रचि ८
जैन मंदिर. हे १२ व्या शतकातील मंदिर आहे.

-
-
-

प्रचि ९
मंदिराचे प्रवेशद्वार

-
-
-

प्रचि १०

-
-
-

प्रचि ११

-
-
-

प्रचि १२
खांबांवरील कोरीव काम

-
-
-

प्रचि १३

-
-
-

प्रचि १४

-
-
-

प्रचि १५

-
-
-

प्रचि १६

-
-
-

प्रचि १७

-
-
-

प्रचि १८

-
-
-

प्रचि १९

-
-
-

प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-

प्रचि २२

-
-
-

प्रचि २३
मंदिराचे प्रवेशद्वार. पॅनोरामा.

-
-
-

प्रचि २४
बडा बाग.

-
-
-
पवनचक्क्या
प्रचि २५

-
-
-

प्रचि २६
बडा बाग.

-
-
-

प्रचि २७

-
-
-

प्रचि २८

-
-
-

प्रचि २९

-
-
-

प्रचि ३०
थर चे वाळवंट. साम ला जाताना.

-
-
-

प्रचि ३१
वाळवंटातली संध्याकाळ.

-
-
-

प्रचि ३२
सुर्यास्त

-
-
-

प्रचि ३३

-
-
-

प्रचि ३४

-
-
-

प्रचि ३५

-
-
-

प्रचि ३६

-
-
-

प्रचि ३७

-
-
-

तनोट :
तनोट जैसलमेर पासुन १८० किमी वर येते. हि जागा बरिचशी थर वाळवंटाच्या मधे आहे.
ईथुन पुढे सामान्य नागरीकांना जाण्यास मनाई आहे. ईथुन पुढे २० किमी वर भारत - पाकिस्तान ची सरहद्द आहे. तिथे जाण्यासाठी लष्कराचा खास परवाना मिळवावा लागतो. आमच्या बरोबरच्या एका मित्राचे जिजाजी तिथे लश्करासाठी वेटेरिनरी डॉक्टर म्हणुन काम करतात. त्यांच्या ओळखीने आम्हाला तो परवाना मिळाला व सरहद्द पहायला मिळाली. पण फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे फोटो नाही काढता आले.
तनोट ला मातेश्वरी तनोटरायचे मंदिर आहे. १९६५ च्या लढाईत, हे मंदिर उध्वस्त करण्यासाठी पाक सैन्याने दारुगोळ्याचा खुप भडिमार केला पण त्यातला एकही बाँब मंदिरावर पडला नाही. जे काही बाँब आजु बाजुला पडले ते फुटले नाही. हिच माहिती तुम्हाला विकिपेडिया वर पण मिळेल.
आजही तुम्हाला ह्या मंदिरात पाकड्यांनी युध्धात वापरलेला दारूगोळा पहायला मिळतो.

प्रचि ४१
घंटियाली माता मंदिर

-
-
-
पाकड्यांनी उध्वस्त केलेल्या मुर्त्या.
प्रचि ४२

-
-
-

प्रचि ४३
मातेश्वरी तनोटराय मंदिर

-
-
-

प्रचि ४४
न फुटलेले बाँब

-
-
-

प्रचि ४५

-
-
-
भारताचे पच्शिमेकडिल शेवटचे गाव.
प्रचि ४६

-
-
-

प्रचि ४७
तनोटचे वाळवंट

-
-
-

प्रचि ४८
तनोट गाव.

-
-
-

प्रचि ४९

-
-
-

प्रचि ५०
वाळूची नक्षी.

-
-
-

प्रचि ५१

-
-
-

प्रचि ५२

-
-
-

प्रचि ५३

-
-
-

प्रचि ५४

-
-
-

प्रचि ५५
कठपुतली चा खेळ

-
-
-

प्रचि ५६

-
-
-

प्रचि ५७
राजस्थानी लोकनृत्य

-
-
-

अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - जयपुर व जोधपुर (राजस्थान)
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages