अतुल्य! भारत - भाग ९ : जैसलमेर व तनोट (राजस्थान)

Submitted by मार्को पोलो on 17 August, 2010 - 13:19

जैसलमेर जयपुरपासुन सुमारे ५८० किमी वर आहे.
राजस्थानचे वाळवंट (थर) हे जैसलमेर पासुन पुढे सुरु होते.

जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला राजा रावल जैसवाल ह्याने ११५६ मध्ये बांधला. हा किल्ला थर वाळवंटात त्रिकुट टेकडि वर स्थित आहे. हा किल्ला "yellow sandstone" मध्ये बांधला असुन दिवसा हा किल्ला करडा तर संध्याकाळी सोनेरी दिसतो म्हणुन ह्याला "Golden Fort" असेही म्हणतात.
(source: http://en.wikipedia.org/wiki/Jaisalmer_Fort)

प्रचि १
जैसलमेर चा किल्ला

-
-
-

प्रचि २

-
-
-

प्रचि ३
मुख्य सभागृहातील नक्षी

-
-
-

प्रचि ४

-
-
-

प्रचि ५
जैसलमेर शहर किल्ल्यावरुन

-
-
-

प्रचि ६

-
-
-

प्रचि ७
एका हवेली चा दर्शनी भाग.

-
-
-

प्रचि ८
जैन मंदिर. हे १२ व्या शतकातील मंदिर आहे.

-
-
-

प्रचि ९
मंदिराचे प्रवेशद्वार

-
-
-

प्रचि १०

-
-
-

प्रचि ११

-
-
-

प्रचि १२
खांबांवरील कोरीव काम

-
-
-

प्रचि १३

-
-
-

प्रचि १४

-
-
-

प्रचि १५

-
-
-

प्रचि १६

-
-
-

प्रचि १७

-
-
-

प्रचि १८

-
-
-

प्रचि १९

-
-
-

प्रचि २०

-
-
-

प्रचि २१

-
-
-

प्रचि २२

-
-
-

प्रचि २३
मंदिराचे प्रवेशद्वार. पॅनोरामा.

-
-
-

प्रचि २४
बडा बाग.

-
-
-
पवनचक्क्या
प्रचि २५

-
-
-

प्रचि २६
बडा बाग.

-
-
-

प्रचि २७

-
-
-

प्रचि २८

-
-
-

प्रचि २९

-
-
-

प्रचि ३०
थर चे वाळवंट. साम ला जाताना.

-
-
-

प्रचि ३१
वाळवंटातली संध्याकाळ.

-
-
-

प्रचि ३२
सुर्यास्त

-
-
-

प्रचि ३३

-
-
-

प्रचि ३४

-
-
-

प्रचि ३५

-
-
-

प्रचि ३६

-
-
-

प्रचि ३७

-
-
-

तनोट :
तनोट जैसलमेर पासुन १८० किमी वर येते. हि जागा बरिचशी थर वाळवंटाच्या मधे आहे.
ईथुन पुढे सामान्य नागरीकांना जाण्यास मनाई आहे. ईथुन पुढे २० किमी वर भारत - पाकिस्तान ची सरहद्द आहे. तिथे जाण्यासाठी लष्कराचा खास परवाना मिळवावा लागतो. आमच्या बरोबरच्या एका मित्राचे जिजाजी तिथे लश्करासाठी वेटेरिनरी डॉक्टर म्हणुन काम करतात. त्यांच्या ओळखीने आम्हाला तो परवाना मिळाला व सरहद्द पहायला मिळाली. पण फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे फोटो नाही काढता आले.
तनोट ला मातेश्वरी तनोटरायचे मंदिर आहे. १९६५ च्या लढाईत, हे मंदिर उध्वस्त करण्यासाठी पाक सैन्याने दारुगोळ्याचा खुप भडिमार केला पण त्यातला एकही बाँब मंदिरावर पडला नाही. जे काही बाँब आजु बाजुला पडले ते फुटले नाही. हिच माहिती तुम्हाला विकिपेडिया वर पण मिळेल.
आजही तुम्हाला ह्या मंदिरात पाकड्यांनी युध्धात वापरलेला दारूगोळा पहायला मिळतो.

प्रचि ४१
घंटियाली माता मंदिर

-
-
-
पाकड्यांनी उध्वस्त केलेल्या मुर्त्या.
प्रचि ४२

-
-
-

प्रचि ४३
मातेश्वरी तनोटराय मंदिर

-
-
-

प्रचि ४४
न फुटलेले बाँब

-
-
-

प्रचि ४५

-
-
-
भारताचे पच्शिमेकडिल शेवटचे गाव.
प्रचि ४६

-
-
-

प्रचि ४७
तनोटचे वाळवंट

-
-
-

प्रचि ४८
तनोट गाव.

-
-
-

प्रचि ४९

-
-
-

प्रचि ५०
वाळूची नक्षी.

-
-
-

प्रचि ५१

-
-
-

प्रचि ५२

-
-
-

प्रचि ५३

-
-
-

प्रचि ५४

-
-
-

प्रचि ५५
कठपुतली चा खेळ

-
-
-

प्रचि ५६

-
-
-

प्रचि ५७
राजस्थानी लोकनृत्य

-
-
-

अतुल्य! भारत - क्रमशः

आगामी आकर्षण - जयपुर व जोधपुर (राजस्थान)
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सोनेरी चित्रझलक - पधारो म्हारे देस
म्हारे राजस्थान मा सरसो का नही खेत, सोने सी चमके मिट्टी रेगिस्तान दि रेत

व्वाह मित्रा व्वाह!!!!! कसले भन्नाट फोटो आहे रे.
खरंच तुझ्या नजरेतुन भारत बघायला खुप आवडतोय.
अतुल्य भारत - अतुल्य फोटोज आणि अतुल्य चंदन.

काही काही प्रचि अगदी श्वास रोखून धरायला लावतात>>>>अगदी अगदी

मनापासुन धन्यवाद मित्रा!!!!!!

अप्रतिम फोटोज. राजस्थानचा रखरखाट डोळ्यांनाही सहन होत नाही. पाचवं प्रचि बघताना इथे बसूनही डोळ्यांना त्या रखरखाटाचा त्रास होतोय. बाकी कारागिरी भारी.

मस्त. जैसलमेर किल्ल्याचा विस्तार, अफलातून नक्षीकाम, उंटाच्या मानेतून अस्ताला जाणारा सूर्य, सोनेरी वाळू ... एकापेक्षा एक फोटो. Happy

घंटियाली माता मंदिर म्हणजे 'बॉर्डर' चित्रपटात दाखवलेय तेच काय?

चंदन.. परत एकदा जबरी फोटू.... त्या किल्ल्यातील नक्षीकाम भन्नाट दिसतय... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बर्‍यापैकी सुरक्षितही आहे..

पुन्हा एकदा अप्रतिम! इतक्या सुंदर सुंदर ठिकाणांना तुझ्या कॅमेर्‍यातून बघितलं की आत्ता उठावं आणि त्या स्थळी जाऊन यावं असं वाटू लागतं! Happy

मस्तच चंदन.. वाळवंटातील संध्याकाळ खासच, Happy पण तिथली दुपार असह्यच असेल ना....

मला तर " BORDER " PICTURE ची आठवण झाली.

व्वा मित्रा व्वा, जिकलस पुन्हा एकदा...... नक्षीकाम, वाळवंट, मंदिर, सूर्यास्त सगळच खास.... आणि खास चंदन......
मना...

राजस्थानचा रखरखाट डोळ्यांनाही सहन होत नाही. पाचवं प्रचि बघताना इथे बसूनही डोळ्यांना त्या रखरखाटाचा त्रास होतोय.>>>>
पण त्या रखरखाटाचेही वेगळेच सौंदर्य आहे. जैसलमेर माझ्या भारतातल्या सर्वात आवडत्या जागांपैकी एक आहे.
--------------------------------
घंटियाली माता मंदिर म्हणजे 'बॉर्डर' चित्रपटात दाखवलेय तेच काय?>>>
मला तर " BORDER " PICTURE ची आठवण झाली.>>>
काही माहीत नाही. आता बॉर्डर पुन्हा बघितला पाहिजे. Happy
--------------------------------

वाळवंटातील संध्याकाळ खासच, पण तिथली दुपार असह्यच असेल ना....>>>>
हिवाळ्यात गेलात तर दुपारही थंडी वाजते. तनोट मध्ये गेलो असताना मी चक्क sweat shirt आणि woolen skull cap घातली होती. वाळूचा जर का वरचा १ इंच थर काढलात तर खाली अगदी गारेगार वाळू असते. ऊन्हाळ्यात वाट लागते. ४८ डिग्रीज.
--------------------------------

चंदन.. परत एकदा जबरी फोटू.... त्या किल्ल्यातील नक्षीकाम भन्नाट दिसतय... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बर्‍यापैकी सुरक्षितही आहे..>>>>
हो, मारवाड मध्ये शिल्पकला अजुनही बर्‍यापैकी टिकुन आहे.
--------------------------------

अशी सैर करायला मिळणे हे भाग्यच >>>>
असे भाग्य तुम्हालाही लवकर लाभो हिच प्रार्थना... Happy

अर्रे एकदम टकाट्टक फोटु. नक्षीकाम, कोरीवकाम तर जबरदस्त. त्याचे फोटो पण सह्हीच.
वैराण वाळवंटात पाणी घेऊन जाणार्‍या बाईचा फोटो तर अल्टीमेट. वैराण वाळवंट, पाण्याचं दुर्भिक्ष्य, त्यासाठीची वणवण, बाईचे कष्ट... असं लय काय काय आहे रे मित्रा त्यात... Sad (प्र.चि. ५३)

प्रची ३५, ३६ आणि ५३ खुप आवडले.

खुप खुप धन्यवाद, मायबोलीकरांना मस्त भारत दर्शन होत आहे.......

चंदन...

शायद उपरवाले ने तुम्हे भेजा है,
इस धरती का स्वर्ग दिखाने के लिये.... Happy

एक एक प्रचि खूप क्लास... स्पेशली ५१ , ५३ अन ४१...

चंदन, क्या बात है !
सुरेख...सुंदर....अतुल्य!
ही सेरीज म्हणजे खरंच मायबोलीवरची मेजवानी आहे. कीप इट अप! Happy

चंदन, सही फोटो आहेत एकदम...
मस्त सफर घडवली..

आजही जैसलमेर, साम नावे ऐकली की सु. शि. चा दारा बुलंद आठवतो...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी... Happy
आजही जैसलमेर, साम नावे ऐकली की सु. शि. चा दारा बुलंद आठवतो...>>>
अगदी मनातलं बोललास बघ गड्या...

Pages