ही तर नांदी आहे त्यामुळे हे चित्र संपादक मंडळातील लोकांची सध्याची मनःस्थिती दर्शवते असे वाटते. काही हसत आहेत तर काही रडत आहेत. काही मंडळात स्थान मिळाल्यामुळे विजयोन्मादाने हात उंचावत आहेत. काही 'लॉस्ट' आहेत, अजिबात क्लू लागत नाही आहे. गुलमोहराच्या झाडातले पांढरे ठिपके हे आता त्याचा बहर थोडे दिवस (होपफुली) कमी होईल हे दर्शवतात. एवढं असूनही कोड्याचे सगळे तुकडे शेवटी 'फिट्ट' बसून आपला अंक व्यवस्थित निघणार. दरवर्षीच्या अंकाचा हा प्रवास दाखवणारे अगदी समर्पक चित्र!
छानच.
छानच.
सुंदरच... ! संपादक मंडळाला अन
सुंदरच... ! संपादक मंडळाला अन मायबोलीला खूप खूप शुभेच्छा.
कव्हरपेज आवडलं..
कव्हरपेज आवडलं..:)
अरे व्वा, झक्कासच...
अरे व्वा, झक्कासच...
सुंदर !!!!
सुंदर !!!!
मस्त आहे डिझाईन..... बाय द
मस्त आहे डिझाईन.....
बाय द वे, त्या चार चिन्हांचा अर्थ काय म्हणे?
छानच.
छानच.
व्वा, छान, बर, हे सर्व ठीके,
व्वा, छान,
बर, हे सर्व ठीके, पण हे काय?
एकुण सहा पोस्ट्स, पैकी सात नविन????
लिंब्या.. असं कसं शक्य आहे ,
लिंब्या.. असं कसं शक्य आहे , सांग ना जरा?
वा! मस्त झालीय
वा! मस्त झालीय वातावरणनिर्मिती.
छान!
छान!
मस्त
मस्त
सह्हीच!
सह्हीच!
वा, वा. उत्सुकतेने वाट पहात
वा, वा. उत्सुकतेने वाट पहात आहे.
संपूर्णपणे दृक् श्राव्य स्वरुपात काढा. जमल्यास interactive पण करा.
"We have the technology" ***
प्रकाश चित्रे, कविता, गझल, ललीत, विडंबने, पाककृति, कोडी, यांची लयलूट.
*** पूर्वी इथे सिक्स मिलियन डॉलर नावाची एक सिरियल होती, त्यातले प्रसिद्ध वाक्य.
नांदी झकास!
नांदी झकास!
झक्कास !!! लोककला, नाट्यकला,
झक्कास !!! लोककला, नाट्यकला, प्रवासवर्णन, निसर्ग/पर्यावरण असं काहीसं कळ्ळं
सुरेख! कल्पना फारच आवडली!!
सुरेख! कल्पना फारच आवडली!!
मस्तच!!
मस्तच!!
छान
छान
छान. ही तर नांदी आहे
छान.
ही तर नांदी आहे त्यामुळे हे चित्र संपादक मंडळातील लोकांची सध्याची मनःस्थिती दर्शवते असे वाटते. काही हसत आहेत तर काही रडत आहेत. काही मंडळात स्थान मिळाल्यामुळे विजयोन्मादाने हात उंचावत आहेत. काही 'लॉस्ट' आहेत, अजिबात क्लू लागत नाही आहे. गुलमोहराच्या झाडातले पांढरे ठिपके हे आता त्याचा बहर थोडे दिवस (होपफुली) कमी होईल हे दर्शवतात. एवढं असूनही कोड्याचे सगळे तुकडे शेवटी 'फिट्ट' बसून आपला अंक व्यवस्थित निघणार. दरवर्षीच्या अंकाचा हा प्रवास दाखवणारे अगदी समर्पक चित्र!
मस्त लालू
मस्त
लालू
मस्त लालू
मस्त
लालू
लालू नांदी मस्तच
लालू
नांदी मस्तच
उत्सुक ... लालुबाय
उत्सुक ... लालुबाय
वा वा! झकासच. क्लुलेस माणुस
वा वा! झकासच. क्लुलेस माणुस सगळयात आवडला.
<काही 'लॉस्ट' आहेत, अजिबात
<काही 'लॉस्ट' आहेत, अजिबात क्लू लागत नाही आहे. >
तिथे माझा फोटो लावा, कविता वाचताना!
छान. लालू
छान.
लालू