Submitted by विशाल कुलकर्णी on 13 August, 2010 - 07:29
आमची प्रेरणा श्री. गणेश कुलकर्णी (समीप) यांची ही सुरेख कविता....
बरं झालं श्रावणा तू आलास...
नाही तरी आजकाल मला...
उचक्याच लागत नव्हत्या..
कारण ते मला पार विसरूनच ...
गेले होते!
तू समोर दिसलास ...
ते मला आणि...
आम्ही तिला आठवायला लागलो...
प्रत्येक घोटागणीक...
ते मला..मी त्यांना सावरायला लागलो...
बरं झालं श्रावणा तू आलास....
नाहीतर मी एकटाच रिचवत होतो.
इरसाल म्हमईकर
गुलमोहर:
शेअर करा
vishal, are asa ektyane
vishal, are asa ektyane richawana bare nhave. Uga tila. Ghashyatun utartana avaghad hoiel re. Baki vidamban phakta 2ch lihavas re mitra!
कस्चं कस्चं रे सुक्या
कस्चं कस्चं रे सुक्या
विशाल, श्री. श्रावण मोडक
विशाल, श्री. श्रावण मोडक यांच्यासारख्या मातब्बर व्यक्तीवर अशी कविता करणे बरे नव्हे!
उम्या.... वाचव रे श्रावणा
उम्या....
वाचव रे श्रावणा (मोडक नव्हे)
मस्त रे
मस्त रे
धन्यवाद केदार
धन्यवाद केदार
खतरनाक!!
खतरनाक!!