जाईन विचारीत रानफुला . . . .

Submitted by जिप्सी on 10 August, 2010 - 02:51

सदर मालिकेतील फुलांची नावे आपल्या मायबोलीकर सचिन_dixit यांच्या रानफुले या ब्लॉगवरून साभार.

प्रचि १ जास्वंद

प्रचि २ गेंद Eriocaulon Sedgewickii

प्रचि ३ पिवळी अबई_Reinwardtia indica

प्रचि ४ शंकासूर/संकासूर

प्रचि ५ शंकासूर/संकासूर

प्रचि ६ शंकासूर/संकासूर

प्रचि ७ शंकासूर/संकासूर

प्रचि ८ कारवी_Carvia callosa

प्रचि ९ सोनकुसुम

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२ कुर्डु_Celosia argentea

प्रचि १३ बोगनवेल

प्रचि १४ बॉटलब्रश

प्रचि १५ एक्झोरा/रुक्मीणी

प्रचि १६ मदाम_Abutilon Ppresicum

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २० कुसुंबी

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३ विष्णुक्रांत

प्रचि २४ डिंगळा_Crotalaria spectabilis

प्रचि २५ सोनकी

प्रचि २६ घाणेरी_Lantana Camara

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९ संक्रांत वेल

प्रचि ३० पांढरा कुडा

प्रचि ३१ तामण (महाराष्ट्राचा राज्यवृक्ष)

प्रचि ३२ तामण

प्रचि ३३

प्रचि ३४ टिकोमा

प्रचि ३५

प्रचि ३६ पांढरी लिली

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९ निलवंती_Cyanotis Faciculata

प्रचि ४० दशमुळी_Eranthemum Roseum

प्रचि ४१ शिंदळवान/रानहळद_Curcuma pseudomontana

प्रचि ४२ निळी पुंगळी_Lpomoea Nil

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शब्दच उरले नाहीत ! निव्वळ अ प्र ति म!
दशमुळीची एकेका पानामागुन डोकावणारी निळी फुले खुप आवडली!
अबईच्या शेंगांची भाजी करतात ना? Uhoh
ही पिवळी अबई दुसरीच दिसतीये.

योग्या बहोत खुब! Happy

मी चुकून ते सोनमकपूर असं वाचलं (सोनकुसुम) पण कुठे दिसली नाहि मग म्हंटलं कि अरे चुक झाली वचतान्ना.. बाकि फोटो मस्तच आलेत..
आणि आता १४ ला कॅमेरा घेऊन येतोय मी तेव्हा जरा फोटोजेनिक माहिती द्या.. तू भेटतोय्स ना?

अप्रतिम फोटोज !
काही फुलांची नावे ऐकली होती पण पाहिली नव्हती. काहीं बघून माहीत आहेत पण नावं आजच कळली. धन्यवाद Happy

अप्रतिम योग्या अतिशय सुन्दर फोटो अगदि तुझ्या मनासारखेच निर्मळ....सगळेच छान आहेत..डावे उजवे करावेसेही नाहि वाटत...:-)

योगेश अगदी अप्रतीमच आलेत फोटो. सुंदरच. म्हणजे फोटोग्राफरच्या कॉशल्यापेक्षापण त्याचं काव्यात्मपण अधिक दिसतय.

मित्रा.. ट्रेकला जाताना ह्यातली बरीच फुले दिसतात.. पण इतक्या क्लोजमध्ये बघायला तुझीच प्रचि बरी पडतात.. Happy
एकदम मस्तच... जंगलात फिरुन आल्यासारखे वाटले.. Happy

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!

कडेलोट केला तरी दोघे, फोटो काढत काढतच खाली पडतील !!!>>>>:हाहा: आणि दोघांचे फोटो मग माबोवर "फरक-२" म्हणुन प्रदर्शित होतील Happy

आता तिकीट लावायला चालु कर रे ...>>>>ऋयाम, तिकिट केंव्हाच चालु केलंय :), तुमच्या सगळ्यांचे प्रतिसादाद्वारेच मिळत आहेत ते Happy

मी चुकून ते सोनमकपूर असं वाचलं>>>>> सम्या, Lol
तू भेटतोय्स ना?>>>> येस्स्स्स्स!!!

अप्रतिम योग्या अतिशय सुन्दर फोटो अगदि तुझ्या मनासारखेच निर्मळ>>>>प्रसाद, धन्स मित्रा Happy

मफो __/\__ Happy

अ ति मो ह क प्रचि! Happy

आणि त्यांची बोटॅनिकल नाव पण दिलीस ते छान केलस Happy

नेहमीप्रमाणेच Happy

सुंदर पुन्हा एकदा Happy
रुक्मीणीचे फुल मी पाहिले नाही कधी. घाणेरीला आम्ही टणटणी म्हणायचो लहानपणी आणी त्याच्या पाकळ्यातला मध शोषायचो तोंडाने Happy
नवरात्रीच्यावेळी रस्त्याच्या कडेने येणार्‍या पिवळ्या फुलांना 'सोनकुसुम' म्हणतात हे मला तुझ्या फोटोवरुन कळले.

सगळे प्रचि मस्तच..!
सुरुवातीला काही प्रचि बघितले मग वाटले खूपच आवडलेले प्रचि चे नंबर बघुन ठेवते. प्रतिसादामधे ते पण लिहीन...पण कसले काय!! पुढे अजून अप्रतिम प्रचि दिसले. मग मोजणेच बंद केले Happy सगळी फुले सुरेख आली आहेत.

अ प्र ति म !!! इतके मस्त आहेत सगळे फोटो कि कुठला जास्त आवडला ते सांगता येत नाही. दिल खुश एकदम. Happy

Pages