Submitted by जिप्सी on 10 August, 2010 - 02:51
सदर मालिकेतील फुलांची नावे आपल्या मायबोलीकर सचिन_dixit यांच्या रानफुले या ब्लॉगवरून साभार.
प्रचि २ गेंद Eriocaulon Sedgewickii
प्रचि ३ पिवळी अबई_Reinwardtia indica
प्रचि १२ कुर्डु_Celosia argentea
प्रचि १६ मदाम_Abutilon Ppresicum
प्रचि २४ डिंगळा_Crotalaria spectabilis
प्रचि २६ घाणेरी_Lantana Camara
प्रचि ३१ तामण (महाराष्ट्राचा राज्यवृक्ष)
प्रचि ३९ निलवंती_Cyanotis Faciculata
प्रचि ४० दशमुळी_Eranthemum Roseum
गुलमोहर:
शेअर करा
जाईन विचारीत रानफुला . . .
जाईन विचारीत रानफुला . . . .
शिर्षकच भन्नाट!
सर्व प्र.चि. अप्रतीम.
योग्या.. मस्त रे इतकी सगळी
योग्या.. मस्त रे
इतकी सगळी फुलं जर तीला दिली तर ....
छान फोटो योगेश. शिर्षकही छान
छान फोटो योगेश. शिर्षकही छान
३,९,१५,२१,२७ जास्त आवडले.
एकदम मस्त आणि मोहकपण...
एकदम मस्त आणि मोहकपण...
इतकी सगळी फुलं जर तीला दिली
इतकी सगळी फुलं जर तीला दिली तर ....>>>>तर ती त्याचीच "वरमाला" करून गळ्यात घालेन
योगेश, प्रचि नेहमीप्रमाणेच
योगेश, प्रचि नेहमीप्रमाणेच उच्च!
प्रचि ४ - शंकासूर / संकासूर
प्रचि १५ - एक्झोरा
योग्या.. अगदी खरं आहे.. मला
योग्या.. अगदी खरं आहे.. मला रामायण आठवले. त्यात सुद्धा अशीच काहीशी फुले दाखवायचे
प्रचि ४ - शंकासूर / संकासूर,
प्रचि ४ - शंकासूर / संकासूर, प्रचि १५ - एक्झोरा >>>>>धन्यवाद माधव
नावे अपडेट केली 
वाह एका पेक्षा एक सरस....
वाह एका पेक्षा एक सरस.... एकदम मस्तच ,
प्रचि १५ वा फोटो कुठल्या फुलाचा आहे.. पाकळ्या किती मस्त मुलायम वाटतायत. पाकळ्यांवरून हळुवार हात फिरवासा वाटतोय
प्रचि १९ तर एकदम खासच
<<तर ती त्याचीच "वरमाला" करून गळ्यात घालेन >>
अफलातून, पुन्हा एकदा वेगळ
अफलातून, पुन्हा एकदा वेगळ विश्व उभ ठाकलस मित्रा, आमच्या नजरेसमोर.....

आभार तुझे....
प्रचि ३६ >> लिलिचा हाच फोटो अजून एका वेगळ्या अन्शातून घ्यायला पाहिजे होतास...... मस्त आला असता... अर्थात हे माझ मत....
प्रचि ८ कारवी_Carvia callosa या फोटोत मला मागे निमोचा ( Animation movia of a small cute fish) चेहरा दिसतोय...
जाईन विचारीत रानफुला, भेटेल
जाईन विचारीत रानफुला, भेटेल तिथे गं सजण मला....
छान आहेत. कारवी कुठे दिसली ? त्या मूक्या कळीचा क्लोजप घ्यायला हवा होता, मला त्यात एका जोकरचा चेहरा दिसतोय. (तुझ्याकडे मोठ्या साईजचा असेल, तर तेवढाच भाग क्रॉप करुन बघ.)
४/५/६/७ हे शंकासूर
१४ बॉटलब्रश
१५ रुक्मीणी
२९ संक्रांत वेल
३० पांढरा कुडा
३१/३२ तामण (महाराष्ट्राचा राज्यवृक्ष )
३४ टिकोमा
योगेश अप्रतिम फोटो, शिर्षक
योगेश अप्रतिम फोटो, शिर्षक एकदम साजेसेच.
पुढचा ट्रेकला तुला घेऊनच जायचे आहे आता,
१) रायरेश्वर
२) कास पठार
दिनेशजी उरलेल्या फुलांची नावे सांगा लवकर
सच्या.. मला पण घेवून जा बरोबर
सच्या.. मला पण घेवून जा बरोबर
नायतर.. दोघांचा कडेलोट करेन. 
सचिन, त्यासाठी पुस्तक चाळावे
सचिन, त्यासाठी पुस्तक चाळावे लागेल रे.
सूर्यकिरण, कडेलोट केला तरी दोघे, फोटो काढत काढतच खाली पडतील !!!
दा....... किती भन्नाट माहीती
दा....... किती भन्नाट माहीती आहे हो तुमच्याकडे!!!!!!
हात टेकले बुवा तुमच्यासमोर.......
प्रचिमधल्या प्रत्येक सदरात तुमची माहीती असतेच असते....... अफलातून आहात....
३६ पांढरीलिली लिहिलय ना, ते
३६ पांढरीलिली लिहिलय ना, ते सोनटक्क्याच फुल आहे बहुतेक. त्याला पांढरीलिली म्हणतात का?
मस्तच, एकदम फ्रेश झालो ...
मस्तच, एकदम फ्रेश झालो ...
प्रचि ३३ कडेलोट केला तरी
प्रचि ३३
कडेलोट केला तरी दोघे, फोटो काढत काढतच खाली पडतील !!! >>>> दा
योगेश, दुसरे फूल लाजाळूचे आहे
योगेश, दुसरे फूल लाजाळूचे आहे का? मी आत्तापर्यंत गुलाबीच बघितली आहेत लाजाळूची फुले. पण आकार आणि मागच्या पानांवरून ते लाजाळूच वाटतय.
मस्त रे! एकदम फ्रेश वाटले ती
मस्त रे! एकदम फ्रेश वाटले ती फुले बघूनच! ते १४ क्रमांकाचे प्रचि बॉटलब्रशचे! (शाळेतील ज्ञान अजून शिल्लक आहे म्हणायचं! ;-))
सावली, सोनटक्का वेगळा असतो, ही पांढरी लिलीच आहे! तुला इथे सापडेल सोनटक्क्याचा फोटू! http://www.maayboli.com/node/10135?page=2
दा, धन्यवाद फुलांची नावे
दा, धन्यवाद फुलांची नावे सांगितल्याबद्दल. लगेचच अपडेट केली
कारवी कुठे दिसली ?>>>>रायगड उतरताना दिसली
दुसरे फूल लाजाळूचे आहे का?>>>>माधव, लाजाळुचे झाड लहान असते ना? कारण हे झाड चांगले १०-१२ फूट उंच होते. पाने साधारण गुलमोहरासारखीच होती. शिवनेरी किल्ल्यावर जाताना दिसले.
त्या मूक्या कळीचा क्लोजप घ्यायला हवा होता, मला त्यात एका जोकरचा चेहरा दिसतोय. (तुझ्याकडे मोठ्या साईजचा असेल, तर तेवढाच भाग क्रॉप करुन बघ.)>>>>येस्स्स्स
आणि दुसर्या बाजुने बघितला तर खरंच "निमो" सारखा दिसतोय 

ओहो धन्स अरुंधती
ओहो धन्स अरुंधती
<कडेलोट केला तरी दोघे, फोटो
<कडेलोट केला तरी दोघे, फोटो काढत काढतच खाली पडतील !!! >>
योगेश, मस्तच रे.. खुप खुप
योगेश, मस्तच रे.. खुप खुप सुंदर म्हणजे अप्रतिम फोटो !
:एक्झोरा:
फारच सुंदर. अप्रतिम.
फारच सुंदर. अप्रतिम. ऑस्सम.
आम्हाला हे पाहू दिल्याबद्दल धन्यवाद.
आता तिकीट लावायला चालु कर रे
आता तिकीट लावायला चालु कर रे ...
घरबसल्या एव्ढे भारी भारी फोटु बघायला मिळतायत.... लय लय भारी.
अप्रतिम फोटो. मी रोज आता एक
अप्रतिम फोटो. मी रोज आता एक एक डेस्कटॉपला टाकेन.
ऋयाम, योग्याच्या नावाखाली
ऋयाम, योग्याच्या नावाखाली ब्लॅक तिकिटांचा बाजार चालेल मग इथे.. क्युकी जो चलता है, वही बिकता है
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
<कडेलोट केला तरी दोघे, फोटो काढत काढतच खाली पडतील !!! >>
कड्याचे छान फोटो पहायला मिळतील
एकदम कडक फोटो.....................
तुफान, भन्नाट,
तुफान, भन्नाट, अफलातुन....
मान गये मोगल-ए-आझम...
Pages