Submitted by चिंगी on 5 August, 2010 - 20:47
दोनेक वर्षांपुर्वी जोहान्सबर्गला असताना लायन्स पार्क ला जाण्याचा योग आला. तिथे चार मोठ्या भागात थोडे मोठे झालेले नर-मादी ठेवले जातात, ज्या भागात गाडी घेउन जाता येते. आणि जंगलच्या राजाला अगदी पुर्णपणे नैसर्गिक वातावरणात नसले तरी किमान मोकळेपणी फ़िरताना तरी पाहता येते.
पार्कच्या अजुन एका मोठ्या भागात बाकीचे प्राणी आहेत शहामॄग, हरिण, सांबर, हायना वै. (Hyna,मराठीत काय म्हणतात?) त्यापैकी काही..
एका भागात सिंहाचे बछडे (छावा ना?) ठेवले आहेत व तुम्ही त्यांच्यासोबत खेळु पण शकता. 
इथेच एका विभागात प्रशिक्षक त्यांना काहीबाही शिकवत असतात आणि मग मायेने त्यांना भरवतात पण.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
जबरदस्त आहेत फोटो!
जबरदस्त आहेत फोटो!
मी बघीतलेच नव्हते हे. भारी
मी बघीतलेच नव्हते हे. भारी आहेत.
छड्यांबरोबर खेळायला काय मस्त वाटेल ना>>>
सावले, गुंमा सफारी पार्कला जा. तिथे सोय आहे.
केवळ अप्रतिम. सर्वच फोटो
केवळ अप्रतिम. सर्वच फोटो सुंदर. बछडे मस्तच. ती जिरफाला खाऊ घालणारी चिमुरडी पण किती क्यू.............ट आहे.
Pages