चाफा बोले हा . . .

Submitted by जिप्सी on 5 August, 2010 - 00:37

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

गुलमोहर: 

सुंदर! माझ्या गच्चीतून अंगणातल्या फुललेल्या चाफ्याचा एरियल व्ह्यू फार मस्त यायचा.

अतिशय सुंदर फोटो...

एकच फुल किती नावाने ओळखले जाते (पांढरा चाफा, देवचाफा, खुरचाफा), तर किती जणांचे काय काय गैरसमज आहेत (सोनचाफा, बुच).. Happy

मला फ्रँजिपानी हे त्याचे कुळनाम खुप आवडते.

सुंदर..नेहमीप्रमाणे अप्रतिम.
आता दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या चाफ्यांच्या शोधात भटकंती कर .. Happy

शाळेत एक धडा होता ना यावर.. जसे की पांढरा चाफा पाहीला की देवघर आठवते, पिवळा चाफा घमघमणार्‍या वासामुळे मानी रुपगर्वितेची आठवण करुन देतो असं काहीतरी.. आठवतयं का कोणाला? Uhoh

भारी आहे रे. Happy
चाफा फोटोजेनिक असतोच पण तरीही तुझ कौशल्य लपलेल नाहिये.
सोनचाफा पण पायजेल आमाला. मग कंदी दावणार सोनचाफा???

Pages