हळवाचे लाडु.......!
पहिली माबोकर: ऑस्ट्रेलियात हळीव मिळते का हो?
दुसरी माबोकर: मी पण शोधतेय एका मैत्रीणीसाठी. मिळाले कि सांगते.
चार दिवसांनी...
दुसरी माबोकर: अग हळीव नाही मिळालेत, पण तुला भेटायला आवडेल. पत्ता कळवतेस?
पहिली माबोकरः नक्कीच! खुप छान वाटेल!
दोन दिवसापुर्वी..
दुसरी माबोकर: हॅलो, अग आम्ही येतोय, आहात ना घरी?
आज...
दुसरी माबोकर अन तिचे यजमान १०० किमी वरील दुसर्या गावातुन, आमच्या घरी आले. हळीव नाही आणले...........हळवाचे तुप-खोबरे घालुन केलेले डबा भरुन लाडुच आणलेत!! सोबतीला इतरही पदार्थ आणलेतच... गरज पडणार आहेच म्हणुन!
पुन्हा भेटण्याचे अन तिकडे त्यांच्या घरी सहकुटुंब येण्याचे आमंत्रण देऊन गेलेत!
*****
माणसांतील माणुसकीचे प्रेम-बंध 'लाडवाच्या' रुपाने आमच्या समोर आहेत! जगभरातील महाराष्ट्रीयन रयतेला एकत्र 'बांधणार्या' 'मायबोली' ला सलाम!
खूप छान!
खूप छान!
खरंच चंपक, चंपीची
खरंच चंपक, चंपीची ह्यासंदर्भात पोस्ट वाचली आणि ऊर भरून आला.
आमेन!!
वा चंपक ........मीही चंपीची
वा चंपक ........मीही चंपीची ह्यासंदर्भात पोस्ट वाचली आणि खरंच ऊर भरून आला.
सहीच रे चंपक निमिष बघ कसा
सहीच रे चंपक निमिष बघ कसा लकी आहे ते
चंपक, मला वाटलं तू हळीवाच्या
चंपक, मला वाटलं तू हळीवाच्या लाडवांची रेसिपी लिहिलीस की काय !
मला वाटलं चंपकला रेसिपी
मला वाटलं चंपकला रेसिपी हवीये.
मस्त लिहिलं आहेस चंपक. गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र!!!
गरजेला उपयोगी पडतो तोच खरा
गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र!!!
>> सहमत!
गरजेला उपयोगी पडतो तोच खरा
गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र!!!
>> आणि मैत्रिण सुद्धा ! जय माबो!!
(No subject)
छानच. प्रेमळ मायबोलीकरणीच
छानच. प्रेमळ मायबोलीकरणीच मायबोलिवरचं नाव लिहिल असतस तर? असो. तिच खरच कौतुक वाटल.
वा! वा! वा!! मलाच बरं वाटल
वा! वा! वा!! मलाच बरं वाटल चंपीला हळीवाचे लाडु मिळाले म्हणुन! दुसर्या माबोकरणीचे आभार आणि माबो जिंदाबाद! ( माझ्याकडे हाळीव असुनही त्या ईंटरस्टेट भानगडीमुळे काहीच करता येत नव्हते त्यामुळे अजुनच वाईट वाटत होते.)
चंपक आधी रेसिपी लिहीलियेस
चंपक आधी रेसिपी लिहीलियेस असंच वाटलं.
स्वतः ला गरज नसताना, मित्राची
स्वतः ला गरज नसताना, मित्राची गरज ओळखुन त्यांना उपयोगी पडतो, तोच खरा मित्र!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
***
ही 'मायबोली लाडु' ची रेसीपी आहे
खूप छान वाटलं चंपीनं सांगितलं
खूप छान वाटलं चंपीनं सांगितलं तेव्हा.
चंपक, मग आमचाही सलाम
चंपक,
मग आमचाही सलाम !,
जगभरातील महाराष्ट्रीयन रयतेला एकत्र 'बांधणार्या' या 'मायबोली' ला !
कित्ती छान..
कित्ती छान..
अरे, आता मेथीची लाडवाची
अरे, आता मेथीची लाडवाची रेसिपी, वाचून, करुन, खाऊ घाल बरं तिला !!!
सही... स्वतः ला गरज नसताना,
सही...
स्वतः ला गरज नसताना, मित्राची गरज ओळखुन त्यांना उपयोगी पडतो, तोच खरा मित्र! >>> अगदी
ही 'मायबोली लाडु' ची रेसीपी आहे>>>
>>>> हळीव नाही
>>>> हळीव नाही आणले...........हळवाचे तुप-खोबरे घालुन केलेले डबा भरुन लाडुच आणलेत!!
ग्रेट त्या मायबोलीकरान्ना मानाचा मुजरा इतकी समयोचित सुयोग्य कृति सुचल्याबद्दल अन ती प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल!
>>>> मला वाटलं चंपकला रेसिपी हवीये.
मला तस नाही वाटल
मला वाटल की चम्प्याने स्वहस्ते केलेल्या हळिवाच्या लाडवाची कृती लिहीली अन फोटो टाकले की काय (चम्प्याच काय? तो काय पण करू शकेल! )
ए, चंपक मस्तच, मायबोलीकर खरच
ए, चंपक मस्तच, मायबोलीकर खरच वेगळे आहेत.
मीही चंपीची ह्यासंदर्भात
मीही चंपीची ह्यासंदर्भात पोस्ट वाचली आणि खरंच ऊर भरून आला.:स्मित: