|| गुलाब ||

Submitted by जिप्सी on 23 July, 2010 - 00:35

गुलाब १

गुलाब २

गुलाब ३

गुलाब ४

गुलाब ५

गुलाब ६

गुलाब ७

गुलाब ८

गुलाब ९

गुलाब १०

गुलाब ११

गुलाब १२

गुलाब १३

गुलाब १४

गुलाब १५

गुलाब १६

गुलाब १७

गुलाब १८

गुलाब १९

गुलाब २०

गुलाब २१

गुलाब २२

गुलाब २३

गुलमोहर: 

योगेश अप्रतिम Happy
रच्याकने कुणाच्या प्रेमात वगैरे नै ना पडलास?? सगळ गुलाबी गुलाबी आहे म्हणुन Lol
बादवे मला कॅमेरा घ्यायचाय कुठला घेउ विपुत टाक प्लीज बजेट 15k to 20k

प्रचि छान. जरा विचित्रच वाटेल सगळ्यांना, पण मला गुलाबांचं अजिबाsssत प्रेम नाहीये. हल्लीच एक जांभळट निळ्या रंगाचा गुलाब बघितला होता तो मात्र आवडला (रंगामुळे)

व्वा योग्या गुलाबा सारखे नाजुक विषय हाताळायला लागलायस.....कुछ तो गडबड है.......सगळे गुलाब चांगले..........एक सांग गुलाब नंबर ६. मधील गुलाब पुर्ण पणे पिकलं नाही वाटतं ......ते कच्चंच आहे का.....हिरवं दिसतंय म्हणुन म्हटलं Biggrin .....कच्च्या फुलांचे फोटो नको काढु रे......त्यांना पुर्न पिकु दे... Lol

छानच आलेत सगळे फ़ोटो. काहि फ़ोटो युरपमधले वाटताहेत. आता काळा, जांभळा पण रंग असतो.
मुंबैला, व्ही जे टि आय मधे फ़्रेंड्स ऑफ़ ट्रीज तर्फ़े दरवर्षी प्रदर्शन भरते (साधारण फ़ेब्रुआरी मधे)
भायखळ्याला पण राणीच्या बागेत भरते, त्याकडे लक्ष ठेव.दुर्मिळ फ़ूले बघायला मिळतात तिथे.
बाकी आता तूला रात्री झब्बू द्यावाच लागेल.

ओहsss अप्रतिम संग्रह गुलाबांचा.. मस्तच गुलाबं.. हे ते हिरव गुलाब पण असतं?

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद Happy

काहि फ़ोटो युरपमधले वाटताहेत>>>> अगदी खरंय दा, प्रचि १४,१५,२० हे फिनलंडमधील गुलाब आहेत.

भायखळ्याला पण राणीच्या बागेत भरते, त्याकडे लक्ष ठेव.>>>दा, यातील बहुतेक फुले त्याच प्रदर्शनातील आहेत Happy आणि काहि घरच्या बागेतील.

कच्च्या फुलांचे फोटो नको काढु रे......त्यांना पुर्न पिकु दे>>>वैभ्या Lol

मस्तच..... फोटो बघून एकदम रोमँटिक झाल्यासारखे वाटते Happy

हिरव्या रंगाचे गुलाब पहिल्यांदाच बघितले, काळ्या रंगाचे गुलाबपण कधी बघण्यात आले नाहि.

काय तीच तीच गुलाबे पाहायची म्हणुन दुर्लक्ष केले इथे... पण जाऊदे बघुया एकदा म्हणुन आले आणि बघतच बसले. पहिलेच फुल इतके छान आहे... हिर्वा गुलाब पहिल्यांदाच पाहिला. सगळॅच मस्त. ते युरोपातलेही मस्त...

Pages