ववि २०१० - प्रकाशचित्रे

Submitted by निंबुडा on 19 July, 2010 - 13:46

१)

२)

३)

४)

५)

६)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलींनो, इथे ओळखा पाहू खेळ खेळायचे नाहीत असं मागे मंजूडीने ठणकावलं आहे. लालू कशी नाही आली छडी घेऊन?

सायो, हो. Happy
'चेहरे असलेले फोटो टाकू नका' असं मी एका वविच्या बीबीवरच वाचलं. पण आता टाकले आहेत तर ओळखाओळखी नको असं वाटतं. दुसर्‍या एका धाग्यावर मी नुसतंच 'काहींना ओळखलं' असं लिहिलंय.

मैने किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र किरु को पहचान्या ! Proud

अरे खुशाल जळवा लेको. पण निदान नावे तर टाका फोटोखाली. विशालपंत दिसत नाही कोठे. आणि पर्स अशी वार्‍यावर सोडून झोपलेल्या त्या मायबोलीकरीण कोण? आणि त्या चष्मेवाल्या आजीबाई कोण?

पर्स अशी वार्‍यावर सोडून झोपलेल्या त्या मायबोलीकरीण कोण? आणि त्या चष्मेवाल्या आजीबाई कोण?<<, उमेशा, मार खाशिल तु Proud Lol

निंबे तू आणि दक्षिणा ओळखल्या. आणि एक बहुतेक तुझी बहिण असावी. पण मोदक माहितीच नाहीये त्यामुळे कसा ओळखणार! असो मस्त मज्जा केलेली दिसते!

या वर्षी वविचा पुर्ण ट्रेंन्ड च बदलून गेलाय.
वविच्या फोटोचा एक अ‍ॅड्रेस बनायचा, त्यावर ज्यांनी ज्यांनी फोटो काढलेत ते लोक
त्यांचे अल्बम्स अपलोड करायचे, पुढे ती लिंक (सर्व अल्बमची) मग वविकरांना फॉरवर्ड केली जायची.. पण वविला न आलेल्या लोकांना पहायला मिळायची नाही. त्यामुळे कोण कसं दिसतं हे कोणालाच माहित नसायचं.
यावर्षी सर्वांनी खुलेआम फोटो टाकायचा सपाटाच लावलाय...

दक्षे, यावर्षी अनाकलनीयरित्या सामुहिक प्रयत्नाने "सीक्रसीला धाब्यावर बसवून" ट्रेण्ड बदलवला गेलाय अस वाटत
अर्थात पण त्यामुळे हे फोटो बघुन, न आलेले हळहळून पुढील वर्षी येण्याचा वायदा करणार हे देखिल तितकेच सत्य! Happy
निम्बुडा, चान्गले आलेत फोटो

किर्‍या, धन्यवाद! Happy पण एक शन्का हे
विशल्याने माझा समोरुन तसेच उजव्याबाजुनेही फोटो काढलेत (डावीकडून काढायचा राहून गेला बघुतेक)
तर त्याने नेमके समोरुन अन बाजुने फोटो का काढले असावेत? Proud
विशल्या डिपार्टमेण्टचा (फोटोग्राफर) माणूस आहे का? Biggrin

सॉरी सॉरी दक्षे, कामाच्या गडबडीत राहून गेल, पण मी सेव्ह मात्र करुन ठेवलाय तो Happy
फोटोबद्दल थ्यान्कस - लिम्बोटल्याला बाजुला सरकायला लावुन एकट्याचा काढलेला तो फोटो चान्गला आलाय

अरेच्या, निम्बुडाचे फोटो सन्ख्येने एकदम कमी कसे काय झाले?

Pages