सायो, हो.
'चेहरे असलेले फोटो टाकू नका' असं मी एका वविच्या बीबीवरच वाचलं. पण आता टाकले आहेत तर ओळखाओळखी नको असं वाटतं. दुसर्या एका धाग्यावर मी नुसतंच 'काहींना ओळखलं' असं लिहिलंय.
अरे खुशाल जळवा लेको. पण निदान नावे तर टाका फोटोखाली. विशालपंत दिसत नाही कोठे. आणि पर्स अशी वार्यावर सोडून झोपलेल्या त्या मायबोलीकरीण कोण? आणि त्या चष्मेवाल्या आजीबाई कोण?
या वर्षी वविचा पुर्ण ट्रेंन्ड च बदलून गेलाय.
वविच्या फोटोचा एक अॅड्रेस बनायचा, त्यावर ज्यांनी ज्यांनी फोटो काढलेत ते लोक
त्यांचे अल्बम्स अपलोड करायचे, पुढे ती लिंक (सर्व अल्बमची) मग वविकरांना फॉरवर्ड केली जायची.. पण वविला न आलेल्या लोकांना पहायला मिळायची नाही. त्यामुळे कोण कसं दिसतं हे कोणालाच माहित नसायचं.
यावर्षी सर्वांनी खुलेआम फोटो टाकायचा सपाटाच लावलाय...
दक्षे, यावर्षी अनाकलनीयरित्या सामुहिक प्रयत्नाने "सीक्रसीला धाब्यावर बसवून" ट्रेण्ड बदलवला गेलाय अस वाटत
अर्थात पण त्यामुळे हे फोटो बघुन, न आलेले हळहळून पुढील वर्षी येण्याचा वायदा करणार हे देखिल तितकेच सत्य!
निम्बुडा, चान्गले आलेत फोटो
किर्या, धन्यवाद! पण एक शन्का हे
विशल्याने माझा समोरुन तसेच उजव्याबाजुनेही फोटो काढलेत (डावीकडून काढायचा राहून गेला बघुतेक)
तर त्याने नेमके समोरुन अन बाजुने फोटो का काढले असावेत?
विशल्या डिपार्टमेण्टचा (फोटोग्राफर) माणूस आहे का?
सॉरी सॉरी दक्षे, कामाच्या गडबडीत राहून गेल, पण मी सेव्ह मात्र करुन ठेवलाय तो
फोटोबद्दल थ्यान्कस - लिम्बोटल्याला बाजुला सरकायला लावुन एकट्याचा काढलेला तो फोटो चान्गला आलाय
अरेच्या, निम्बुडाचे फोटो सन्ख्येने एकदम कमी कसे काय झाले?
मस्त आलेत!
मस्त आलेत!
मस्त!
मस्त!
किती जळवणार आहात
किती जळवणार आहात आता????????
मस्त फोटो.
छान आलेत फोटो. मला यातली फक्त
छान आलेत फोटो. मला यातली फक्त दक्षिणा ओळखू आली.
मुलींनो, इथे ओळखा पाहू खेळ
मुलींनो, इथे ओळखा पाहू खेळ खेळायचे नाहीत असं मागे मंजूडीने ठणकावलं आहे. लालू कशी नाही आली छडी घेऊन?
हो का असे आहे का, तसे असेल तर
हो का असे आहे का, तसे असेल तर मी माझा प्रतिसाद काढून टाकते. पण मी बरोबर आहे की नाही हे कसे कळणार?
सायो, हो. 'चेहरे असलेले फोटो
सायो, हो.
'चेहरे असलेले फोटो टाकू नका' असं मी एका वविच्या बीबीवरच वाचलं. पण आता टाकले आहेत तर ओळखाओळखी नको असं वाटतं. दुसर्या एका धाग्यावर मी नुसतंच 'काहींना ओळखलं' असं लिहिलंय.
मैने
मैने किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र किरु को पहचान्या !
मैने बहोत लोगोंको पहचान्या
मैने बहोत लोगोंको पहचान्या
निंबे ती तुझ्याबरोबर तुझी बहिण का ग?
अरे खुशाल जळवा लेको. पण निदान
अरे खुशाल जळवा लेको. पण निदान नावे तर टाका फोटोखाली. विशालपंत दिसत नाही कोठे. आणि पर्स अशी वार्यावर सोडून झोपलेल्या त्या मायबोलीकरीण कोण? आणि त्या चष्मेवाल्या आजीबाई कोण?
पर्स अशी वार्यावर सोडून
पर्स अशी वार्यावर सोडून झोपलेल्या त्या मायबोलीकरीण कोण? आणि त्या चष्मेवाल्या आजीबाई कोण?<<, उमेशा, मार खाशिल तु
फोटूबरोबर नावं पण टाका की..
फोटूबरोबर नावं पण टाका की.. डावीकडून तिसरी निंबूडा.. उजवीकडून दुसरा मोदक अशा स्वरुपातली...
अरे पण चेहरे ओळखता येणार फोटो
अरे पण चेहरे ओळखता येणार फोटो जाहिर रित्या टाकायचे नाही आहेत ना?
हव तर इमेल आयडी घेऊन इमेल करा की नावासकट
छान फोटो. काहीजणांना ओळखलं.
छान फोटो. काहीजणांना ओळखलं.
निंबे तू आणि दक्षिणा ओळखल्या.
निंबे तू आणि दक्षिणा ओळखल्या. आणि एक बहुतेक तुझी बहिण असावी. पण मोदक माहितीच नाहीये त्यामुळे कसा ओळखणार! असो मस्त मज्जा केलेली दिसते!
कल्ला फटू आलेत निंबे....
कल्ला फटू आलेत निंबे....
निंबुडा, मस्त आलेत गं
निंबुडा, मस्त आलेत गं फोटू....
या वर्षी वविचा पुर्ण ट्रेंन्ड
या वर्षी वविचा पुर्ण ट्रेंन्ड च बदलून गेलाय.
वविच्या फोटोचा एक अॅड्रेस बनायचा, त्यावर ज्यांनी ज्यांनी फोटो काढलेत ते लोक
त्यांचे अल्बम्स अपलोड करायचे, पुढे ती लिंक (सर्व अल्बमची) मग वविकरांना फॉरवर्ड केली जायची.. पण वविला न आलेल्या लोकांना पहायला मिळायची नाही. त्यामुळे कोण कसं दिसतं हे कोणालाच माहित नसायचं.
यावर्षी सर्वांनी खुलेआम फोटो टाकायचा सपाटाच लावलाय...
दक्षे, यावर्षी अनाकलनीयरित्या
दक्षे, यावर्षी अनाकलनीयरित्या सामुहिक प्रयत्नाने "सीक्रसीला धाब्यावर बसवून" ट्रेण्ड बदलवला गेलाय अस वाटत
अर्थात पण त्यामुळे हे फोटो बघुन, न आलेले हळहळून पुढील वर्षी येण्याचा वायदा करणार हे देखिल तितकेच सत्य!
निम्बुडा, चान्गले आलेत फोटो
छान आले आहेत फोटो.... मी पण
छान आले आहेत फोटो....
मी पण आहे फोटूत...
धन्स, लिंबुकाका
धन्स, लिंबुकाका
झ्याक !
झ्याक !
लिंब्या, विश्ल्याने काढलेला
लिंब्या, विश्ल्याने काढलेला तुझा फोटो जाम आवडलाय मला. एकदम भारदस्त..
किर्या, धन्यवाद! पण एक
किर्या, धन्यवाद! पण एक शन्का हे
विशल्याने माझा समोरुन तसेच उजव्याबाजुनेही फोटो काढलेत (डावीकडून काढायचा राहून गेला बघुतेक)
तर त्याने नेमके समोरुन अन बाजुने फोटो का काढले असावेत?
विशल्या डिपार्टमेण्टचा (फोटोग्राफर) माणूस आहे का?
लिंब्या तुझा एक फोटो मी पण
लिंब्या तुझा एक फोटो मी पण काढलाय, त्याबद्दल अनुल्लेख?
कुफेहेपा?
झकास निम्बु
झकास निम्बु
सॉरी सॉरी दक्षे, कामाच्या
सॉरी सॉरी दक्षे, कामाच्या गडबडीत राहून गेल, पण मी सेव्ह मात्र करुन ठेवलाय तो
फोटोबद्दल थ्यान्कस - लिम्बोटल्याला बाजुला सरकायला लावुन एकट्याचा काढलेला तो फोटो चान्गला आलाय
अरेच्या, निम्बुडाचे फोटो सन्ख्येने एकदम कमी कसे काय झाले?
निंबे..मस्तच फोटु
निंबे..मस्तच फोटु
निंबु.... वैयक्तीक फोटो काढुन
निंबु.... वैयक्तीक फोटो काढुन टाकलेस ते बरं झालं...
मल्लीला अनुमोदन
मल्लीला अनुमोदन
Pages