म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

palace02.jpg

म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू...
तिथे फोटो काढायला परवानगी नाही, म्हणून लांबून काढला आहे...

विषय: 

आय टी,
सही.........!
फोटो फारच छान आहे....
कधी बांधलाय हा राजवाडा?
बांधकामाची style राजस्थानी architecture सारखी वाटतेय...
Happy

सही!
जरा वर्णन येवु द्या की!

गोबूदा, धन्स. Happy चिनू, प्रयत्न करते गं....

आयटी,
सुरेखच आलाय फोटो!! Happy
दुरुन घेतला तरी एवढा छान! ही कॅमेर्‍याची किमया की छायाचित्रकाराची?? Happy

फोटू मस्तच काढलायस ग...
नुसता कॅमेरा चांगला असून उपयोग नसतो .. फोटूग्राफरबी झ्याक लागतोय.
नाहीतर ते विंग्रजीत म्हणतात ना "अ फूल विथ अ टूल इज स्टिल अ फूल".