खाद्ययात्रा ३ – व्हेज पिझ्झा, नॉनव्हेज डिश आणि गोड पान

Submitted by जिप्सी on 14 July, 2010 - 01:02

==================================================
आजचा मेन्यु:
==================================================
मेन्यु - १
चिज बर्स्ट व्हेज पिझ्झा -मश्रुम, कॅप्सिकम, ओनियन, टोमॅटो विथ एक्स्ट्रॉ चिज

मेन्यु - २
बांगडा फ्राय

मेन्यु - ३ (गोवन डिश)

कोळंबीचे कालवण आणि भात
फ्राय पापलेट आणि कोळंबी
सोलकढी

मेन्यु - ४
सुकं चिकन
चिकन ग्रेव्ही
तांदळाची भाकरी
भात
पापड (optional :))
कांदा, लिंबु, टोमॅटो

मुखवास
गोड पान गुलकंद आणि चेरीसहित
=================================================
==================================================

गुलमोहर: 

ए शुक शुक ... पाणी दे पहिलं.... एक बांगडा फ्राय,
एक गोवन डिश लवकर आण रे .......

मेन्यू ४ दिसत नाही कोणी खाल्ला सांगा बरं आधी. असं नाही करायचं आम्ही यायच्या आत संपवा संपव ?

रोज नवीन मेन्यू पाहावा तर 'कालचा गोंधळ बरा होता' असं वाटतं Sad
चिकनचा फोटो काढण्याआधी थोडं मटकावलंय वाटतं ? Proud

मला पण सोलकढीचं ताट Happy तोंपासुssssssssssssssssss
दक्षे काय झाले?? याला म्हणतात द्राक्षे आंबट Proud

योगेश२४ - तुम्ही रोज येवढे (पदार्थ) खाता? Happy
सजावटीतले त्या लिंबाच्या कापं किती छान दिसतायेत. चॅरीज (खालुन दुसरा) चा फोटो सुंदर... (हे कोण म्हणतॅ मला बाकीचे नाही आवडले ते!) :).