Submitted by जिप्सी on 14 July, 2010 - 01:02
==================================================
आजचा मेन्यु:
==================================================
मेन्यु - १
चिज बर्स्ट व्हेज पिझ्झा -मश्रुम, कॅप्सिकम, ओनियन, टोमॅटो विथ एक्स्ट्रॉ चिज
मेन्यु - २
बांगडा फ्राय
मेन्यु - ३ (गोवन डिश)
कोळंबीचे कालवण आणि भात
फ्राय पापलेट आणि कोळंबी
सोलकढी
मेन्यु - ४
सुकं चिकन
चिकन ग्रेव्ही
तांदळाची भाकरी
भात
पापड (optional :))
कांदा, लिंबु, टोमॅटो
मुखवास
गोड पान गुलकंद आणि चेरीसहित
=================================================
==================================================
गुलमोहर:
शेअर करा
मला गोड पान हवय
मला गोड पान हवय
यम्मी पिझ्झा, तोंपासु
यम्मी पिझ्झा, तोंपासु
मला दुपारच्या जेवणानंतर हे
मला दुपारच्या जेवणानंतर हे पान हवय
मला पिझ्झा तेव्हढा हवा...
मला पिझ्झा तेव्हढा हवा... बाकी तुम्हीच खा....
मला पण पिझ्झा SSSS भॅSSSS
मला पण पिझ्झा SSSS भॅSSSS
काय पिझ्झा वगैरे जंक फूड
काय पिझ्झा वगैरे जंक फूड खाताय? मला गोवन डिश(च) हवीय...:स्मित:
मला पण गोवन थाळी की ट्रे (?)
मला पण गोवन थाळी की ट्रे (?) हवाय!
बास... आता लंच ला हेच पाहिजे
बास... आता लंच ला हेच पाहिजे
त्रास माणूस!
त्रास माणूस!
अर्बिट मला पण सोलकढीचं ताट
अर्बिट
मला पण सोलकढीचं ताट
ते शेवटचं गोड पान कसलं
ते शेवटचं गोड पान कसलं टेम्प्टिंग आहे ....
ए शुक शुक ... पाणी दे
ए शुक शुक ... पाणी दे पहिलं.... एक बांगडा फ्राय,
एक गोवन डिश लवकर आण रे .......
तोंपासु ...मी चाललो
तोंपासु ...मी चाललो गिलायला...
क्काय आहे हे! वाईट!!!! किती
क्काय आहे हे! वाईट!!!! किती टेंप्टिंग फोटो असावा.... मला पिझ्झा आणि पान पायजेल!
मला फोटो अज्जिबात आवडले
मला फोटो अज्जिबात आवडले नाहीयेत.
मेन्यू ४ दिसत नाही कोणी
मेन्यू ४ दिसत नाही कोणी खाल्ला सांगा बरं आधी. असं नाही करायचं आम्ही यायच्या आत संपवा संपव ?
झकास!!
झकास!!
रोज नवीन मेन्यू पाहावा तर
रोज नवीन मेन्यू पाहावा तर 'कालचा गोंधळ बरा होता' असं वाटतं
चिकनचा फोटो काढण्याआधी थोडं मटकावलंय वाटतं ?
योगेश२४ ला हाणा !!! आवडत्या
योगेश२४ ला हाणा !!!
आवडत्या दहात अजिबात नाही.. :|
अगो, तेच लिहायला आलो
अगो, तेच लिहायला आलो होतो!
बाकी, चिकनच्या डिश बरोबर पापड?
योगेश, तुम्ही ही प्रकाशचित्रे
योगेश, तुम्ही ही प्रकाशचित्रे काढून झाल्यावर ते खाता काहो?(आय मीन पदार्थ)
मला पण सोलकढीचं ताट
मला पण सोलकढीचं ताट तोंपासुssssssssssssssssss
दक्षे काय झाले?? याला म्हणतात द्राक्षे आंबट
योगेश२४ - तुम्ही रोज येवढे
योगेश२४ - तुम्ही रोज येवढे (पदार्थ) खाता?
सजावटीतले त्या लिंबाच्या कापं किती छान दिसतायेत. चॅरीज (खालुन दुसरा) चा फोटो सुंदर... (हे कोण म्हणतॅ मला बाकीचे नाही आवडले ते!) :).
पिझझ्झा
पिझझ्झा
२ लार्ज व्हेज पिझ्झा आणि २
२ लार्ज व्हेज पिझ्झा आणि २ मघई पार्सल
योगेश दादा दे ना पिझ्झा मला
योगेश दादा दे ना पिझ्झा मला आत्ता