ऑस्ट्रेलिया

Submitted by admin on 12 April, 2008 - 20:27
विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं...

हेल्लो मंडळी, मला माहित नव्हतं इतके ऑझी आहेत... चंबू दादा, लेकीची कविता आणि कल्पनाशक्ती अफाट आहे... आमची शिकवणी घेतली पोरीनं...

अबब.. एवढं कौतूक ऐकून लेकीऐवजी मीच ट्म्म फुगलो! Happy
किरण या वेळी पण आपली भेट नाही झाली..
फूल..नेपथ्य, निवेदनाची कल्पना आवडली. दोघांचेही ओघवते बोलणे, हलके फुलके संवाद आणि 'रॉकेट सायन्स' ने तर मजाच आली.
दादच्या लेखाला नेहमीप्रमाणे डिट्टो! काळजाला भिडणारा.

चंबू, गायबला होतास. मधल्यावेळेत पण भेटला नाहीस ते?
खरच जमलं तर ते लेकीचं इथे दे ना.. चित्रासकट.

फूल आणि पाखरू... दोन्ही भारी जमलं होतं नै?

मायबोलीच्या संपर्कातून पी. डी. एफ. अ‍ॅटॅचमेंट पाठवण्याची सोय नाहिये. आपण मला संपर्कातून इमेल करा, मी त्याच्या उत्तरात कार्यक्रम पत्रिका डकवतो...

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....