Submitted by के अंजली on 19 June, 2010 - 01:26
पाऊस पडायला लागल्यावर आपल्या मनात रुंजी घालतात ती असंख्य पाऊस गाणी! अशीच नवी जुनी पाऊसगाणी मला माझ्या संग्रहासाठी हवी आहेत, त्यात अगदी संगितातल्या चीजा सुद्धा चालतील! कुणाला माहीती असल्यास इथे नक्की लिहा,
उमड धुमड गरजे बरसे री
आयी बदरीया सावन कारी
सखी जियरा थरथराये री |
निस अंधीयारी चमके बिजुरी
गरजन सुनी हो पपीहा बोले
और मुरवा शोर मचाये
उमड घुमड गरजे बरसे री ||
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आभाळ भरुनी हे घन ओथंबून
आभाळ भरुनी हे घन ओथंबून असे
प्रसवाचा उत्सव सज्वून माती हसे
पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो
खोवून पीस मोराचे कान्हा होतो
हिमशुभ्र कळ्यांवर तमात झुकतो जेव्हा
पाऊस रसिक राधेचा राणा होतो.
अरुणा धेरे
मातीच्या ओल्या ओल्या वासात
वार्याच्या खोल खोल श्वासात
झाडाच भिजणं सुंदर आहे
माझ्या जीवा जगणं सुंदर आहे
पाडगावकर
शाळेत असताना ही कविता होती
शाळेत असताना ही कविता होती :
१. पावसाच्या धारा येती झरझरा,
झाकळले नभ सोसाट्याचा वारा |
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागी खाचांमध्ये तुडुंबले जळं | (पुढचं आठवतं नाही)
शिवाय
२. अहो राया मला पावसात नेऊ नका
३. घन ओथंबूनी येती
बादल घुमड बढ आये..
बादल घुमड बढ आये.. (साज)
http://www.youtube.com/watch?v=FS39rjdSF2c&feature=related
घिर घिर आयी बदरिया कारी.. (सरदारी बेगम)
http://www.youtube.com/watch?v=OxxOEuR64vw&playnext=2&list=PL89FE8D0B2A3...
या मला युट्युबवर मिळालेल्या लिंक्स.
गडद जांभळ भरलं आभाळ अजून आठवे
गडद जांभळ भरलं आभाळ
अजून आठवे ती रात्र पावसाची
पाऊस कधीचा पडतो झाडांची भिजती
पाऊस कधीचा पडतो
झाडांची भिजती पाने
हलकेच जाग मज आली
दु:खाच्या मंद सुराने
साद पावसाची आली शहारली
साद पावसाची आली
शहारली माती
भुईसवे आभाळाची
जुळे आज प्रीती
[१] घर आजा घिर आये बदरा
[१] घर आजा घिर आये बदरा सावरिया [छोटे नबाब - लता] आर. डी. चा पहिला चित्रपट. मालगुंजी रागात बांधलेली अप्रतिम चाल.
[२] नको नको रे पावसा अवेळी घालू धिंगाणा - ईंदिरा संत.
लहान १ली / २ री मधल्या
लहान १ली / २ री मधल्या मुलांसाठी स्पर्धेत म्हणायला पाउस गाणी हवी आहेत....
वर कोणीतरी उल्लेख केलेलं " शाळेला जाताना पाउस त्याची गम्मत काय सांगु" हे संपूर्ण गीत कोणाकडे आहे का ?
शाळेला जाताना पाउस त्याची गम्मत काय सांगु
आई म्हणाली नकोच जाउस त्याची गंमत काय सांगु
ईतकच आठवतय...
या वरच्या गाण्याची चाल असेल तर अजुनच मस्त
१. नाच रे मोरा
२. सांग सांग भोलानाथ
३. ट्प टप टप टप थंब वाजती
४.ए आई मला पावसात जाउदे
५.टप टप टप काय बाहेर वाजतय ते पाहु
या नेहेमीच्या पाउस गाण्यांपेक्षा लहान मुलांना म्हणायला सोपी गाणी अजुन कोणाला माहीती असतील तर सुचवा प्लीज
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/43956 - हे मी लिहिलेले एक पावसावरचे बालगीत..
http://www.maayboli.com/node/42860
http://www.maayboli.com/node/42711
http://www.maayboli.com/node/37699
http://www.maayboli.com/node/36634
http://www.maayboli.com/node/35919
http://www.maayboli.com/node/36954
http://www.maayboli.com/node/29971
http://www.maayboli.com/node/36773
http://www.maayboli.com/node/36240
http://www.maayboli.com/node/35890
Pages