पाऊस गाणी

Submitted by के अंजली on 19 June, 2010 - 01:26

पाऊस पडायला लागल्यावर आपल्या मनात रुंजी घालतात ती असंख्य पाऊस गाणी! अशीच नवी जुनी पाऊसगाणी मला माझ्या संग्रहासाठी हवी आहेत, त्यात अगदी संगितातल्या चीजा सुद्धा चालतील! कुणाला माहीती असल्यास इथे नक्की लिहा,
उमड धुमड गरजे बरसे री
आयी बदरीया सावन कारी
सखी जियरा थरथराये री |
निस अंधीयारी चमके बिजुरी
गरजन सुनी हो पपीहा बोले
और मुरवा शोर मचाये
उमड घुमड गरजे बरसे री ||

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में
ऐसी बरसातो में, कैसा लगता है?
ऐसा लगता है तुम बनके बादल,
मेरे बदन को भिगोके मुझे, छेड़ रहे हो ओ
छेड़ रहे हो ...

किशोरदा अन लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं.. अजनबी सिनेमातलं.. Wink

निंबे घावलं बघ !

हो ग निंबुडा मस्तै गाणं ते, मला अजून एक आठवलं
जलता है जिया मोरा भिगी भिगी रातों में
आजा गोरी चोरी चोरी अब तो रहा नही जाय रे!

पावसाची सर...
भेगाळल्या भुईवर,
तुझ्या स्पर्शाने स्पर्शाने,
कणाकणात अंकुर...

मायबोलीवर असणार्‍या जयवी -जयश्री अंबासकर यांनी लिहिलेलं अन सुरेश वाडकरांनी गायलेलं हे गाणं , खूप सुरेख आहे ऐकायला. अन ह्यातले बासरीचे संगित तर अगदी मनाला भुरळ घालून जाते. भुरभुर पावसात ऐकण्यासाठी एक तरल गाणं..

१) रिमझिम धुन आभाळ भरून, हरवले मन येणार हे कोण - मिलिंद इंगळेंचा "गारवा" हा अल्बम
२) गार वारा हा भरारा, नभ टिपूस टिपूस - मिलिंद इंगळेंचा "गारवा" हा अल्बम
३) ऋतु हिरवा, ऋतु बरवा - आशा भोसले यांचा "ऋतु हिरव" हा अल्बम

रिमझीम के गीत सावन गाये हाये भिगी भिगी रातों में
सावन आये या ना आये
काली घटा छाय मोरा जिया तरसाय
बरखा रानी जरा जमके बरसो

रिमझिम बरसे बादरवा ..पिया घर आजा आजा पिया घर आजा
बाबा आदमच्या जमान्यातले गाणे गायिका जोहराबाई अंबालावाली.

लता : जारे बदरा बैरी जा रे जारे
पिया का संदेसवा ला रे ला रे ला रे

गरजत बरसत सावन आयो रे
लायो ना संग मे हमरे बिछडे बलमवा
सखी का करु हाय

झिरमिर बरसे सावनी अखियाँ
सावरिया घर आ

सावन आए या न आए जब जिया झूमे सावन है

बरसे बूंदनिया सावन की
सावन की मनभावन की

एक लडकी भीगी भागी सी सोती रातों में जागी सी
मिली एक अजनबी से कोइ आगे न पीछे
अब तुमही कहो ये कोइ बात है

१) छत्री न खोल बरसात मे, भीग जाने दे भीगी रात मे - सुनिल शेट्टी व शिल्पा शिरोडकर (सिनेमा नाही माहित)
२) हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी - मनोज कुमार व झीनत अमान - रोटी, कपडा और मकान'
३) ना जाने कहा से आई है, ना जाने कहा को जायेगी - सनि देओल व श्रीदेवी - चालबाज
४) टिप टिप टिप टिप बारीश शुरू हो गयी, माने या ना माने मेरी तू हो गई
५) सुन सुन सुन बरसात की धुन सुन - नासिर , अतुल अग्निहोत्री व पूजा भट - सर

१) बादल युं गरजता है, डर कुछ ऐसा लगता है ..... सनी देओल आणि अमृता सिंग - सिनेमाचं नाव बहुतेक 'सनी'च आहे.

२) बरसात मे जब आयेगा सावन का महिना, सजना को बना लुंगी अंगुठीका नगीना

३) घोडे जैसी चाल, हाथी जैसी दूम, ओ सावन राजा कहां से आये तुम? ... शाहरुख आणि माधुरी - दिल तो पागल है

रिमझिम के तराने लेके आई बरसात...याद आए किसीसे वो पहली मुलाकात
चित्रपट: काला बाजार

छमछम बरसे घटा..घुंगरु बजाती है हवा...आजा रे...
चित्रपटः प्रियतमा

बादल यूं गरजता है : बेताब ना? >>> येस येस बेताब. नावच आठवेना. मला वाटलं सनीचा पहिला मूव्ही आहे तर त्याच नावाचा असेल. Wink

१ > रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन..
भीगे आज ईस मौसम मै लगी कैसी ये अगन..

२> ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये ग ये ग सरी माझे मडके भरी
सर आली धाऊन
मडके गेले वाहवुन

(लहान असताना हे गाने असे म्हणत होतो)

ये ले ये ले पावचा
तुला देतो पयचा
पयचा झाला खोता
पाऊस आला मोथ्था
ये ग ये ग सली माझे मलके भली
सल आई धुन
मलके गेले व्हाऊन

३>
(मुसळधार पाऊस.. खिड़कीत ऊभी राहुन पहा, बघ माझी आठवन येते का
हात लांबव तळ्हातावर झेल पावसांचे पाणी ..
ईवलस तळ पिऊन टाक ..
बघ माझी आठवण येते का ...... )

पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा

दारास भास आता .. हळुवार पावलांचा
हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला

गवतास थेंब सारे बिल गुन बसलेले
नितळुन साचलेले .. तळ्वा भिजेल आता हळुवार पावलांचा
पाऊस दाटलेला पाऊस दाटलेला

झाडावरुन पक्षी सारे ऊडून गेले
जेंव्हा भिजुन गेले .. पंखा नाद त्यांच्या हळुवार पावलांचा
पाऊस दाटलेला

पाऊलवाट सारी रात्री भिजुन गेली पाऊलवाट सारी रात्री भिजुन गेली
विसळुन तीच गेली ओला ठसा खुणाच्या
हळुवार पावलांचा हळुवार पावलांचा

पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा

दारास भास आता .. हळुवार पावलांचा
हळुवार पावलांचा पाऊस दाटलेला

आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफित मोकळ्या केसात ग
शांता शेळके

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चन्द्रमोळी आणि दारात सायली.

रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन

ओ सजना बरखा बहार आयी रस कि फुहार लायी

रिमझिम रिमझिम रुमझुम रुम्झुम भीगी भीगी रुत में तुमहम हमतुम चल्ते हे

लगी आज सावन की फिर वो झडी है वोही आग सिनेमे फिर जल पडी है

Pages