सेवा कर (service tax)

Submitted by गुणेश on 15 June, 2010 - 23:13

नवीन घर खरेदी करताना service tax लागू झाला आहे. याबद्दल कोणाला सविस्तर माहिती आहे का? माझे काही प्रश्न आहेत :
१. किती तारखेपासून tax लागू झाला आहे?
२. ३१ मार्च पूर्वी बुकिंग आणि registration झाले असल्यास tax भरावा लागेल का?
३. घराची काही रक्कम भरली आहे. तर उरलेल्या रकमेवर tax भरावा लागेल कि पूर्ण रकमेवर?
४. यासंदर्भात कोणाला official वेब साईट माहिती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुणेश,
याबद्दल दैनिक सकाळ मध्ये गेल्या ४-५ दिवसात सविस्तर लेख आहे....आर्थिक सदरामध्ये
१ जुलै च्या पुर्वी लागणार नाही अस आहे ...

धन्यवाद मित्रहो.

आमच्या सुदैवाने बिल्डरचे completion certificate १ एप्रिल २०१० पूर्वीचे आहे. त्यामुळे बिल्डरने असे कळवले कि सेवा कर लागू पडणार नाही. Happy मी ज्या वेळी हा प्रश्न विचारला होता त्यावेळी फारच अपुरी माहिती होती.

नात्या .. तो ब्लोग मस्त आहे.