मेणबत्त्या......२

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मी बनविलेल्या काही जेल मेणबत्त्या Happy

05Pink.jpg08cherry.jpg06rainbow.jpg01Yred.jpg02ygreen2.jpg06rainbow1.jpgIMG_4868.jpg09cherry1.jpg

आणि पुन्हा Proud
beercandle.jpg

विषय: 

नीलूटाय, शेती सोडून हे काय ? Proud

मस्त आहेत गं, रंगांचा प्रभावी वापर जाणवतोय.

एक प्रश्न, मस्जिद च्या आसपास ग्लासेसच (रिकाम्या) जब्बर्द्स्त कलेक्शन बघायला मिळत, त्याचा तूला काही उपेग होईल काय ?

सिंडे, शिवम, मिनोती अमित धन्स.
शिवमा प्यायलास तरी हरकत नाही फक्त ते शेवट्चं सरबत नाही एव्ह्ढं ध्यानात ठेव. Proud
मिनोती येतेयस का ग पुन्हा? ये ये येशील तेव्हा सांगते Happy
अम्या शेतीसोबत जोडधंदा आहेय रे हा. ग्लासेस तिथूनच आणते मी. Happy

मला पण आधी ते सरबताच वाटले होते आणि तोंडाला पानी सुतले होते
फाराचा छाना आहेत ह्या मेनाबत्त्या .

तुम्ही आशा मेनाबत्या बनावुन देता का?

जाजु, नी, रजनी, बाई, अभि, दिनेशदा, अमृता धन्यवाद Happy
अभि_नव ... हो बनवुन देते.
रजनी टाकणार आहे. Happy

नीलू , सहीच........................
किती मस्त बनवल्यास ग! अगदी थंडगार सरबतच वाटतय.
मला बहिणीच्या लग्नात रूखवतासाटी शिकयच्या आहेत्,शिकवशील??
वारली पेंटिंग पण मस्तच.

आनंद, पियापेटी, ऋयाम, वैजयन्ती, एक फूल, उजू धन्यवाद!!
उज्ज्वला मी रूखवतासाठी पण बनवते म्हणजे माझ्या उद्योगाची सुरुवात ईतरांच्या रुखवतापासूनच झालीय. Happy

ताय झक्कास हाय समदं काम..
पण माझ्याकडे आहेत त्या पेटवून पेटवून वातीच संपल्यात, घालता येतील का परत?

Pages