मेणबत्त्या......२

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
1’

मी बनविलेल्या काही जेल मेणबत्त्या Happy

05Pink.jpg08cherry.jpg06rainbow.jpg01Yred.jpg02ygreen2.jpg06rainbow1.jpgIMG_4868.jpg09cherry1.jpg

आणि पुन्हा Proud
beercandle.jpg

विषय: 

मस्त Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy
नानबा, अरुंधती, स्वाती कश्या करायच्या ते टाकते नंतर.
तोषानू त्या सप्तरंगी आहेत.
कवे त्या सर्वच्या सर्व भेट दिल्या आहेत असेच समज आणि पेटावायला लाग.. Proud

नीलू, जर ह्या मेणबत्त्यांची ऑर्डर द्यायची असेल, तर त्या अनुषंगाने डीटेल्स दे जरा. किंमती वगैरे. जर एखादे सॅम्पल दाखवून तशी मेड टू ऑर्डर हवी असेल तर, तशीही बनवशील का?

मलाहि हेच विचारायच होतं.. मलाहि हव्यात.
निलु छानच झाल्यात. १ नं ची अन शेवटची खुप आवडली. Happy

नीलू, वविला घेऊन ये मेणबत्त्या खूप सार्‍या. हातोहात विकल्या जातील बघ. मी घेणार नक्की Happy

नीलू, तुला फेसबुकवर कमेंट टाकलीच आहे, इथे परत लिहिते. ऑस्सम आहेत सगळ्याच. मी ही पूर्वी करायचे ह्या जेल कँडल्स.

नीलू...
दिसले गो दिसले!... आता समाजलां मां, 'मास्तर' किती आणि कसो 'घाबारलो'हा तो!... Lol

खरोखर खुपच छान... तू या मेण्बत्त्या विकत असशील तर त्याचे 'डिटेल्स' मला मेल कर... प्लीज...

सही !! सॉल्लिड आहेत मेणबत्त्या आणि तुझं रंगिबेरंगी पान पण. Happy
तु अजुन चित्र का नाही टाकत इथे ? ती २ वारली पेंटिंग किती मस्त आहे. मी लगेच तुझ्या रंगीत पानाला भेट देउन आले.

अरे, नीलू काय हे? ह्या मेनबत्त्या आहेत? मला अगोदर वाटलं... ह्या गर्मीच्या दिवसांत माबोकरांना थंडगार होण्यासाठी सरबतं बनवून ठेवली आहेस. :p

व्वॉव नीलू !! खुप म्हणजे खुपच छान आहेत मेनबत्त्या. सुरेख !! Happy

Pages