गेल्या शनिवारी (२९ मे, २०१०) Livemint.com या वर्तमानपत्रात, भारतीय भाषांमधे अगदी पहिल्या प्रथम काम करणार्या काही डॉट कॉम बद्दल एक चांगला लेख आला होता. यात देवनागरीमधली पहिली वेबसाईट म्हणून मायबोलीचा उल्लेख आहे. यात विशेष म्हणजे, लेख लिहणार्या पत्रकाराने जुन्या इंटरनेटचे रेकॉर्ड तपासून, संशोधन करून त्या त्या संस्थापकाशी संपर्क साधला. मायबोली मराठीतली पहिली आहे हे माहित होते पण देवनागरीतली पहिली वेबसाईट आहे हे आम्हालाही माहिती नव्हते आणि त्याच्याकडूनच ते पहिल्यांदा कळाले.
Livemint हे हिंदूस्तान टाईम्स आणि वॉलस्ट्रीट जर्नल यांचे संयुक्त प्रकाशन आहे.
वेबवरील दुवा
Digital Nation: The creators if First indian language websites braved rudimentary technology and limited reach to become dot-come pioneers.
संपूर्ण पिडीएफ
maayboli_livemint_20100529.pdf (499.92 KB)
>>मायबोलीचं ऋण आणि
>>मायबोलीचं ऋण आणि तिच्याबद्दल वाटणारी आत्मीयता आणि कृतज्ञता - यांतलं काहीही शब्दांत मांडणं अशक्य आहे.
अगदी हेच म्हणते!
अत्यंत आनंदाची बातमी. अभिनंदन!
सहीये. देवनागरीतली पहिली
सहीये. देवनागरीतली पहिली म्हणजे लै भारी !
अभिनंदन आणि वरील सर्वांना
अभिनंदन आणि वरील सर्वांना अनुमोदन
मस्तच! अभिनन्दन!
मस्तच! अभिनन्दन!
लई भारी सिंडीला अनुमोदन ...
लई भारी
सिंडीला अनुमोदन ...
वा वा अभिनंदन!!! मायबोलीचं ऋण
वा वा अभिनंदन!!!
मायबोलीचं ऋण आणि तिच्याबद्दल वाटणारी आत्मीयता आणि कृतज्ञता - यांतलं काहीही शब्दांत मांडणं अशक्य आहे.>> मम
मायबोली ही फक्त वेबसाईट नसुन
मायबोली ही फक्त वेबसाईट नसुन परिवार आहे, त्यातच त्याच वेगळ अस्तित्व सामावलेले आहे.
अभिनंदन!!
अभिनंदन
अभिनंदन
>>देवनागरीतली पहिली
>>देवनागरीतली पहिली वेबसाईट
अभिनंदन!
फोटो छान आलाय.
लै भारी हो प्रशासक ......
लै भारी हो प्रशासक ......
माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा ..
हिच्या संगाने जागल्या द-र्याखो-र्यातील शीळा!!
हे आजच बघीतले. एकदम सही.
हे आजच बघीतले. एकदम सही. देवनागरीतली पहिली साइट.... क्या बात है. अभिनंदन अजय आणि भावना.
मुसंबा स्वाती म्हणतेय ते अगदी खरय.
Pages