कराड

Submitted by admin on 3 April, 2008 - 14:59

कराडमधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ना माझ्याकडे ए.सी.,
ना त्या ए.सी. च्या भिंतीत
चोर कप्पा, ना स्विस बँकेत
अकाउंट ,ना जबलपूर्,कलकत्ता,
नागपूर,जर्मनी, सिंगापूर
अश्याठिकाणी फॅन क्लब...>>>>>>> ब्बाब्बो ! मामांकड़े एवढे पैसे Wink Proud

तो फिर ?? मामाजींको आपने क्या समझ रख्खा है ???... Happy Wink Wink

झकासरावांना मामांच्या डस्ट्बीन मध्ये नोटांचे बंडल सापडले होते. झकासरावांनी त्यांना परत दिल्यावर म्हणतात... "जाऊ दे,टाकूनच दे . त्या जुन्या झाल्यात...".

वाटल्यास झकासरावांना विचार.. किंवा अमेयला.. Wink Wink

अशोकमामा धन्यवाद,
तुमच्या भाच्यानं चांगलाच पोपट केला ..
पण कोल्हापूर तरी कुठं परकं आहे आम्हाला? सांगली, कोल्हापूर आम्हाला घरासारखंच की..

अरे मनोज.....भाचाच नव्हे तर इथल्या माझ्या झाडून सार्‍या भाच्यादेखील माझा पोपट कसा आणि कधी आनी कितीदा होत राहील हाच एकमेव प्रिय उद्योग करीत असतात....सकाळपासून रात्री टाटा करेपर्यंत.

मी कोल्हापूरचा असलो तरी यातील कुणालाच कसलीही त्याबद्दल प्रेम माया तळमळ आपुलकी नाही.

मला तर हे कुणीच नकोसे झाले आहेत.....मी जातो आता त्रावणकोर, पॉन्डेचरी, कटक, कलकत्ता, जालंधर आणि सुरत ह्या गावात....इथे लई चांगली माणसे आहेत.

काल कराडात लै पाउस झाला म्हणं.
सातार्‍यात ८२ मीमी पाउस दोन तासात.

हिकडं मामा आणि त्यांचे दोस्त ह्यांच्यात भारी जुगलबंदी जमली होती की. Lol

मामांची कराडमध्ये ट्रांन्सफर झाली का??? Uhoh आणि ते पण मामा सगळ्या कोपू करांना घेऊन कराडमधे गेले. Proud
कराड वर इतक्या पोस्टी का म्हणून बघायला आले तर इथे आपले नेहमीचेच माबोकर्स Wink
मामा उगीच एक जुन गाण आठवल. Lol