औरंगाबाद

Submitted by admin on 3 April, 2008 - 01:39

औरंगाबादचे मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या गुळ शेंगा... <<< Happy
valsangikar गुलमंडी/निराला बझार ईथे आंबा सोडून अजून काय मिळत ते सांगा. <<< Uhoh

एक ट्रीप काढा आता औरंगाबादला.

मग काय राहिले आहे Wink तस पूर्वीच काहिच रहात नाही हो गुरु... Wink Proud बदल बदल म्हणतात तो हाच असावा बहुतेक Proud

"शिरीन, झालीस का तयार?"

"आलेच मी प्रीतम, जस्ट वन मिनीट"

"चला आटपा लवकर. सगळे जमले असतील"
.
.
.

आठवतोय का दुनियादारी? आठवतच असेल म्हणा. मैत्रीचा उत्सव म्हणजे दुनियादारी.

आणि उत्सव साजरा करण्याचं ठिकाण म्हणजे एसपीचा कट्टा

ह्यावर्षी आपल्या मायबोलीकरांच्या मैत्रीच्या उत्सवालाही लाभलाय असाच एक एसपीचा कट्टा

मग येताय ना आपल्या मैत्रीचा उत्सव साजरा करायला? आम्ही वाट बघतोय.

कसं यायचं म्हणताय?

मग वाचा की इथे पूर्ण आणि आत्तापासूनच लागा यायच्या तयारीला.

औरंगाबाद ला फ्ल्याट घेण्याचा विचार चालू आहे .मला थोडा परिसर शांत आणि भरपूर पाणी असा पाहिजे तरी औरंगाबाद मी. पा. करांनी थोडे मार्गदर्शन करावे.

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

नमस्कार ....
आताच काही वेळेपुर्वी मी "मायबोली" मध्ये प्रवेश केला आहे. मायबोली माझ्यासाठी एक नविनतम मराठी भाषेचे भव्यदिव्य आणि ज्ञानप्रचुर दालन आहे. मायबोलीत फेरफटका मारुन मन फार आनंदीत झाले.मला मराठी कथा व कविता लिहायला आवडते. वाचनाचा देखील छंद आहे.
धन्यवाद !
मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

<img src="/files/u66049/FB_IMG_1506421045796.jpg" width="480" height="720" alt="FB_IMG_1506421045796.jpg" />

Retail Alliance Ad.jpg