सिंहगड रोड

Submitted by admin on 1 April, 2008 - 18:42
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्रिस्ती/आन्ग्ल नववर्ष २०२१ च्या सर्वांना शुभेच्छा>>.

अरेच्चा! आलास का फिरुनी? Happy
पेशल रामरामसह स्वागत!

सिंहगड रोडवरची रहदारी रोडावली आहे!

किस्ना, तुला पेशल नमस्कार
२३ जुन, २०१७ - माझ्या "limbutimbu" या आयडीच्या हत्येचा स्मृतिदिन "साजरा" करायचाय! काय बेत ठरवता?

आता आगाऊ व आगावू यातिल फरक समजावून सांगावे लागले नाहि म्हणजे मिळवले, अर्थात, तसे अभ्यासू शंकेखोर कुणि आहेत तरी का इकडे शिल्लक?

क्रिश्णा, तुला ही पेशल नमस्कार ! अगदी १५, १०, ०५ वर्षे जूना पूराणा नमस्कार..... :)) द्येवा., ग्वाड मानून घ्यावा Happy
मी मजेत, फुल्ली रिटायर्ड आफर वन इयर एक्श्टेन्शन ! I think the Company people was as well as bored by my service of 26 years as the Maayboli administration and other few members got "bored" due to my membership of an my Id Limbutimbu for some 15/16 years! Lol
Its time to get retired... !

Now a days, I am not familiar with this new Maayboli as well as various social platforms. I am out dated.
But not by thoughts..... ! New person will arrive, will be existing, to through the light on those our "raashtravadi", "hinduttvavaadI" thoughts , I hope, more forcingly!

लिम्बू - वेलकम ब्याक !
बरेच दिवसांपासून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे - माझ्याकडे गणपती, लंगडा बाळकृष्ण , अन्न पूर्णा, लक्ष्मी , सरस्वती , बालाजी आणि विठोबा रखुमाई अशा मूर्ती आहेत. साधारण एकाच आकाराच्या आहेत . त्या देव्हार्‍यात कशा मांडाव्यात ? सध्या साधारण अर्धगोलात आहेत - फक्त बाळकृष्ण पुढे . असे अनेक देव असतील तर त्यांच्या मांडणीसाठी काही नियम, संकेत आहेत का ? की ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे .

मेधा, विष्णुपंचायतनात,
पूर्वेकडे तोंड करून आपण बसल्यास,
मध्यभागी विष्णु - बाळकृष्ण , विठोबा इत्यादीक विष्णु अवतार
त्याच्या मागे आपल्या उजव्या हाताला आग्नेय दिशेस कोपर्यात गणपती
त्याच्या मागे आपल्या डाव्या हाताला ईशान्येस शिव (पिंडी - उत्तरेकडे पन्हळ करून)
त्याच्या पुढे आपल्या उजव्या हाताला नैह्र्युत्य दिशेस सूर्य (शाळिग्राम - किंवा सुपारी ठेवावी)
त्याच्या पुढे आपल्या डाव्या हाताला वायव्य दिशेस देवी (लक्ष्मी, सरस्वती इत्यादीक)
सगळ्यात उजवीकडे घंटा, सर्वात डावीकडे शंख पन्हळ उत्तरेकडे

शिव ० ................................ गणपती०
.
.....................विष्णु (बाळकॄष्ण)०
.
देवी० ....................................सूर्य (शाळीग्राम/सुपारी)

>>>> लिम्बु, पुण्यात एक गटग ठरव गडकर्‍यांचं. मी पण येईन मग! ,,,, <<<<<< बघू, आता माझ्यात ती ताकद राहिली नाहीये, पण जरूर प्रयत्न करू!
येणारा काळ काय ते ठरवेल

धन्यवाद लिंबू. मी इतके दिवस गणपती मध्य भागी ठेवत होते. आता तुमची पोस्ट वाचल्यावर शाळिग्राम आणि शिवलिंग असायला पाहिजे देव्हार्‍यात हे लक्षात आले. सुपारी आहे घरात ती ठेवण्यात येईल योग्य ठिकाणी.

किस्ना, तुला पेशल नमस्ते _/\_
मी मजेत आहे, न्यु जनरेशनचे लाले, कॉन्गी, ब्रिगेडी एन्जॉय करतोय.... Lol
भेटुयात एकदा..!