न्यू जर्सी (बाग राज्य)

Submitted by admin on 1 April, 2008 - 15:55

*************************************************
न्यु जर्सीतले मायबोलीकर अर्थात बाराकर
New Jersey (Garden State - बाग राज्य)
*************************************************
न्यु जर्सीतील मायबोलीकरांचे प्रोग्राम्स.

*************************************************

*************************************************

लिन्क्स
पार्ले
***********************************
टी पार्टी पार्ले
***********************************
न्यु जर्सी मायबोलीकरांचे ब्लॉग्ज.
स्वाती_आंबोळे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श !
झाले एकदाचे न्यू जर्सी मध्ये वीड लीगल.
वैद्यबुवा, एक फक्कड गेट टुगेदर प्लॅन करा !
वीड, पापलेट व मायबोलीच्या गप्पा ! स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच !

हॅप्पी थॅक्स गिव्हीन्ग!!!

माझ सगळ ‘नीट’ चालु असत.
हिच मात्र हे ‘सोडा’ ते ‘सोडा’ चाललेल असत

anudon आणि मी २४ तारखेला न्यु जर्सीला (आणि नंतर काही दिवस न्यु यॉर्कला) आहोत. कोणी आहे का भेटायला अव्हेलेबल?

काल मामी,. वर्षा व माझे गटग झाले. मामीने मस्त मस्त गिफ्टस दिल्या. भरपूर गप्पा व चहा-कॉफी-फराळ-ब्राउनीज/स्कोन्स चे राऊंडच्या राऊंडस झाले. वर्षा तर माझी BFF आहेच आणि आम्ही सतत भेटतच असतो पण मामीला भेटले आणि ती नवी वाटलीच नाही. जणु काही खूप जुनी ओळख आहे असे वाटत राहीले. मामी रॉक्स.