मातृदिन (मदर्स डे, ९ मे २०१०) - प्रकाशचित्रे, रेखाटने

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 May, 2010 - 23:04

mother_child_resin.jpg
मातृदिनानिमित्त 'आई', 'मातृत्व' या विषयाशी संबंधित स्वतः काढलेली प्रकाशचित्रे, रेखाटने पोस्ट करण्यासाठी हा धागा-

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मातृदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेछ्या....

आम्हि नंदिहिल वर फिरयला गेलो होतो.तिथे रस्त्याकडेला खुप माकडे बसलि होती.फोटो काढ्ण्यासाठी गाडी थांबवल्यावर सर्व माकडे बावरली आणि त्यातल्या आयांनी पटकन पिले आपल्या पोटाशी घेतली.....

DSC02300-crop.JPG

सर्व मायबोली मैत्रिणींना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! हे आज अथक परिश्रमांनंतर Proud बनवलेलं शुभेच्छापत्र!

md1.psd_.jpg

थॅन्क्स लाजो! अगं मी नुकतीच ते फोटोशॉप वापरायचे प्रयोग करु लागले आहे....त्यामुळे अगदी घामटं निघालं Proud हा हा हा....!!!!

तू काढलेले फोटोज सुध्दा एकदम इफेक्टिव्ह! Happy