पुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी लिहीलंय याची जाहिरात करण्यासाठी नाही तर जास्तीत जास्त लोक सहज रंगीबेरंगीवर येतात त्यांच्यापर्यंत हेच नाही तर एकूणच वाचू आनंदे हे पान पोचावं म्हणून..

कादंबरी : थाऊजंड स्प्लेंडीड सन्स
लेखक : खालिद होसेनी
http://www.maayboli.com/node/15960

कादंबरी : मी मलाच माहित नाही.
लेखक : राजन खान
http://maayboli.com/node/16555

विषय: 
प्रकार: 

हा धागा ह्या पुस्तकाविषयी आहे का? असेल तर, मी परवाच वाचून सम्प्वले हे पुस्तक्...जबरद्स्त वेगवान्...करूणामय्...खूप आवडले.. खालिद हूसेनी ची लेखनशैली अप्रतीम! मस्ट रीड..