"पाऊलखुणा" पुन्हा दिसू लागल्या आहेत.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही चाचण्या घेण्यासाठी, सभासदांच्या खात्यात असलेली "पाऊलखुणा" ही सोय , ८-१० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. हि सोय बंद असेपर्यंत "प्रतिसाद्+लेखन" (सभासदांनी कुठे कुठे प्रतिसाद दिले+लेखन केले) ही टॅब वापरता येणार नाही. "फक्त लेखन" ही टॅब स्वतंत्रपणे सुरु राहील आणि "माझे सदस्यत्व" वर जाऊन पाहता येईल.
-------------------------------------------------------------------

पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या आहेत.

यात एक छोटासा बदल आहे.
पूर्वी:
पाऊलखुणा-> १) लेखन+ प्रतिक्रिया (एकत्र) २) फक्त लेखन

आता:
पाऊलखुणा-> १) फक्त प्रतिक्रिया २) फक्त लेखन

विषय: 
प्रकार: 

पाऊलखुणांमुळे सर्वरवर ताण येत असल्यामुळे त्या तासातून १ वेळेला रिफ्रेश करतो आहोत. भविष्यात हा कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो (उदा. २ तासातून एकदाच रिफ्रेश)

पाऊलखुणा दिसायच्या परत बंद झाल्या आहेत का?
मला माझे सदस्यत्व मध्ये गेल्यावर "पाऊलखुणा" हा टॅब दिसत नाहिये!

Pages