भारतीय डॉक्टरसाठी अमेरिकेतील संधी

Submitted by बस्के on 25 April, 2010 - 14:54

नमस्कार,

माझी डॉक्टर मैत्रिण( M.D.) भारतामध्ये गेले ४-५ वर्षांपासून काम/प्रॅक्टीस करत आहे. तिला अमेरिकेमध्ये येऊन काम करण्याची इच्छा आहे.
त्यासाठी काय करावे लागेल याची कोणाला माहिती आहे का? काही टेस्ट्स, परिक्षा असल्यास तिची द्यायची तयारी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.ecfmg.org/

Educational Commission for Foreign Medical Graduate
http://www.usmle.org/
US medical licensing Exam.

ईथे सगळी माहिती मिळेल. USMLE FORUM वगैरे भरपूर साइइट्स आहेत where you can talk with other Medicos who are trying to get in US health system.

मझे बरेच मित्र आहेत अट्लांटा मधे जे इंडीया हुन एम बी बी एस करुन आलेत...इकडे येवुन त्यांना लायसंस एक्झॅम द्याव्या लागतात....एक्झॅम्स बर्या पैकी ट्फ असतात.....आणि त्या नंतर सुद्धा बरीच मेहेनत करावी लागते...तुझ्या मैत्रीणीला पुर्ण विचार करायला सांग...