देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

:rag: mala ajun konich marathi madhe lihinya sathi madat karat nahi Sad

तुम्हाला जिथे "Done with Error" असे येते आहे तिथे टिचकी मारल्यावर काय Error आहे ते सांगाल का? तुमच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो आहोत असे नाही पण फक्त तुम्हालाच Error येते आहे आणि आम्हाला माहिती असलेले सगळे उपाय करून झाले आहेत. तुमच्या संगणकावर काहितरी वेगळे setting आहेत आणि ते आम्हाला बाहेरून कळणे अवघड आहे.

दुसरे असे की तुमच्या व्यक्तिरेखेत देवनागरीत व्यवस्थीत माहिती आहे. म्हणजे मराठीकरण तुमच्यासाठि कधितरी नीट चालले असेल. त्या नंतर तुमच्या संगणकावर काही बदल झाले आहेत का ते आठवा.

मायबोलीकर झालोय खर पण अजुनहि मराटीतुन लिहिन्याचा आत्मविस्वास आलेला नाही. खुपच प्रयत्नाने हे लिहु शकलो.
प्रयत्न नक्कीच करत राहीन .
सगळ्या सभासदाना माझ्या शुभेच्या,
मैत्रेय१९६४

अजून एक विनंती म्हणजे - मला इतरांचे माहीत नाही पण मला अजून जुन्या हितगुज वर लिहून तेथे जे मराठी दिसते ते कॉपी करून येथे टाकायची सवय आहे. कारण तेथे आधी टेक्स्ट फाइल मधे इंग्रजी मधून लिहून मग एकदम सगळे बघता येते, व सरावाने बहुधा बरेचसे बरोबर असते. त्यामुळे लिहीण्याचा फ्लो जात नाही. कारण एखादे अक्षर चुकले तर नंतर बदलता येते. ते येथे अवघड वाटते. पूर्ण नवीन हितगुज झाल्यानंतर जुन्या पद्धतीने लिहून पोस्ट करायची सोय कोठे मिळेल का? हे बहुतेक आधी चर्चिले गेले असेल, मी उशीरा जागा झालोय. याला इतर पर्याय आहेत का?

मला मराटीतुन वर्ड मध्ये कॉपी करायचे आहे. तर कसे करता येइल. हे जरा मला सांगाल का.

अविनाश

1. Operating system: Windows XP (Sevice PaAck: SP2)
2 I.E version: 6.0
3. Done, but with errors on page. (With yello triagle)

madhe madhe haa prob yetoch mala aata kanatala aala.

अखी,
मराठीत लिहिण्यासाठी लागणारी javascript काही कारणामुळे तुमच्या संगणकावर अर्धिच आली आहे. तुम्ही Browser History मधे जाऊन पूर्णपणे स्वच्छ करा आणि पुन्हा मायबोली च्या पहिल्या पानावर या. आणि पूर्ण पान दिसल्याशिवाय (खाली डाव्या कोपर्‍यात Done दिसल्याशिवाय इतर टिचकी मारू नका. नुसते Done. With error नाही). असे फक्त एकदाच करावे लागेल. एकदा ती Javascript तुमच्या संगणकावर पुर्ण उतरली तर परत हा त्रास होणार नाही आणि पुढील वेळेस browser history मधूनच ती उचलली गेल्याने पान ही लवकर येईल.

cache clear, and histroy clear karun page purn download kel tari sudha marathi kahi tyep karata yet nahi

आपण मला मायबोलीचे सभासद करुन घेतले त्याबद्द्ल मी आपला आभारी आहे.

ते दिसतयं,
मदतपुस्तिकेत जा देवनागरी कसे लिहावे ते पहा म्हणजे मराटी /ठीतुन लिहीन्या / ण्याचा आत्मविस्वा/श्वास येईल.
गोदेय

मायबोली वरचा मराठी फॉन्ट कुठला? मंगल/ गार्गी नं?? मग
मी काही लिखाण MS word मध्ये copy paste करून वाचू शकत नाही का??
दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

मदत कराल का?? Happy

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

मला admin किंवा action मधलं पहीलं अक्षर (अ आणि वर चंद्र) लिहीता येत नाहीए. देवनागरी कसे लिहावे मधे पण दिलेलं नाही. कोणी सांगू शकेल काय?

खुप छान माहिती दिली आहे....

मला मरथिमधे लिहिताना, चुकत माकत का होइना पन प्रयत्न करताना मजा येते आहे. कदाचित काहि दिवसानि जमेल असा विश्वास वाततोय.मायबोलि आभारि आहे.

मदत कराल का?? त्या बाहुल्या आणि दिवे कसे आणायचे ?

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (asHTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratuqD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch

राजमान्य राजेश्रि यांना माझा सप्रेम नमस्कार. जमला बुवा थोडा थोडा.

मला शुद्ध लेखनाचे नियम जाणून घ्यायचे आहेत लिन्क मिळेल का

पाय मोडणे आणि शिफ्ट इ चे ऍ न होता अ वर चंद्र या दोन समस्या अजूनही सुटत नाहीयेत माझ्या. आणि शोधून सापडत नाहीये कुठे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मी मराठी ,
आपण मला मायबोलीचे सभासद करुन घेतले त्याबद्द्ल मी आपला आभारी आहे.

मला मायबोलीवरील काही लिखाण MS word मध्ये copy paste करून वाचायचे आहे. त्यासाठी काय कारावे लागेल?
धन्यवाद,
अमिता

मला हलुहलु लिहिता येनार अशि आशा आहे .
धन्यवाद
मिना

मला मायबोलीवरील काही लिखाण MS word मध्ये copy paste करून वाचायचे होते. त्या साठी मी असे केले:

१) टूलबार वरील ' Tools' वर टिचकी मारली.

२) प्रकट झालेल्या यादीतून ' Language' निवडले.

३) त्यातून प्रकट झालेल्या उपयादीतून ' Set Language ' निवडले.

४) आता जगातील अनेक भाषांची एक चल यादी आली.

५ त्यातून ' Marathi ' निवडली.

६) OK वर टिचकी मारली.

आता लिखाण MS word मध्ये copy paste करता येऊ लागले.

प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे

हूं
हूंअ‍ॅ
हॅंऊ

मला हूं (ह, उकार आणि चन्द्र) लिहायचे आहे. कसे लिहू ?

मला नाही वाटत इथे लिहीता येते ते, मराठीत असे ह, उकार आणि चन्द्र एकत्र लागत नाहीत ना हिंदी सारखे म्हणुन बहुदा सोय दिली नसावी. Happy

Pages