डीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्‍यावरून

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सप्रेम नमस्कार!

येणार
येणार
लवकरच येणार
अचूक किनार्‍यावरचा विशेष वृत्तांत लवकरच येणार!

वाट बघा!
हुकूमावर्नं ..

प्रकार: 

डिजे, Rofl

ओ लालू रे.. >> Lol सही आहे..

'अपना किनारा.. चुकीचा किनारा रे' असं म्हटलं तरच ते चालीत, सुरात, लयीत नीट बसतं.. Proud

सशल, झाला का वृत्तांत लिहून? सायो म्हटल्यासारखं आता पुढच्या जीटीजीलाच वाचायला मिळेल बहुतेक...

डीजेचा आनंद बक्षी झालाय... उद्या तिला 'जाचक आणि खटकणार्‍या प्रथा' वर गाणं टाकायला सांगितलं तरी सुध्दा टाकेल ती.. Happy

>>सशल, झाला का वृत्तांत लिहून? सायो म्हटल्यासारखं आता पुढच्या जीटीजीलाच वाचायला मिळेल बहुतेक...

अहो, ही पार्क केलेली रिक्षा आहे, तरीपण तिला लोकं पाहून जातायत. मग चालू झाल्यावर "अचूक किनार्‍याची रिक्षा चालू झाली बर्का", म्हणून किती लोकं गर्दी करतील Happy

डीजे....... सुटली आहेस नुसती...........ऐकत नाहीस अगदी .......!!
मस्त मस्त मस्त Happy

आयला नाव बगुन जरा इचारात पडलु आमची डी शी शी ब्याँक किनार्‍यावर काय करती ,आत इवुन बघिटल तर आत येगळाच कल्लुळ हायं.

आता डीजे 'बहोत साल पहले की बात हैं , भयानक अंधेरीसी रात में'... हे गाणं लिहावं लागणार बहुतेक..
जाऊदे आता पुढच्या गटगचा वॄत्तांत लिही Happy

Pages